Ticker

6/Breaking/ticker-posts

पाथर्डी तालुक्यातील निवड झालेले सरपंच व उपसरपंच याप्रमाणे

 लोकनेता न्यूज ( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

पाथर्डी तालुक्यातील निवड झालेले सरपंच 

उपसरपंच याप्रमाणे

पाथर्डी :-पाथर्डी तालुक्यातील ३९ ग्रांमपंचायतीच्या सरपंच व उपसरपंच पदाच्या निवडी मंगळवारी पार पडल्या.आमदार मोनिका राजळे यांच्या कसारा पिंपळगावच्या ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी त्यांच्या जाऊ बाई मोनाली राहुल राजळे यांची निवड तर उपसरपंच पदी आशा उमेश तिजोरे यांना देण्यात आले आहे.शिरसाटवाडी ग्रामपंचायतीमध्ये मनसेचे परिवन सेनेचे जिल्हाध्यक्ष अविनाश पालवे यांच्या पत्नी भावना पालवे ह्या सरपंच म्हणून त्यांची निवड झाली आहे.तर चिंचपूर पांगुळ या ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी माजी आमदार स्व दगडू पाटील बडे यांच्या सुनबाई प्रगती धनंजय बडे यांची निवड झाली आहे.  

 गावाच्या ग्रामपंचायतीच्या पदी  सरपंच व उपसरपंचाचे नावे पुढील प्रमाणे 

शिरसाटवाडी- सरपंच भावना अविनाश पालवे,उपसरपंच- मंगल भानुदास शिरसाट ,

जाटदेवळे -सरपंच सविता अंकुश आठरे,-उपसरपंच रोहिदास आठरे,

भिलवडे -सरपंच मीरा सुरेश बडे,-उपसरपंच अमोल बडे,

मोहज खुर्द -सरपंच सुधाकर वांढेकर,-उपसरपंच संतोष पिसे,

देवराई -प्रभावती राजेंद्र पालवे, -उपसरपंच अक्षय  पालवे,

मिरी -सरपंच कमल तुकाराम सोलाट,-उपसरपंच अरुण बनकर

,मिडसांगावी -सरपंच मुक्ताबाई मोहन हजारे,-उपसरपंच विष्णू ज्ञानदेव थोरात,

मालेवाडी सरपंच -अजिनाथ दराडे, -उपसरपंचअंकुषदेव खेडकर ,

येळी- सरपंच शुभांगी विठ्ठल जगताप -,उपसरपंच संजय बडे,

चितळवाडी -सरपंच दिगंबर चितळे ,-उपसरपंच विष्णू कोठे ,

चिंचपूर पांगुळ -सरपंच प्रगती धंनजय बडे ,-उपसरपंच ज्ञानदेव मेरड,

कडगाव -सरपंच शेऊबाई चौकल केळकर ,-उपसरपंच गणेश बर्डे ,

मांडवे -सरपंच मछिंद्र लवांडे ,-उपसरपंच मनिषा पुंजाराम शिंदे ,

सोमठाणा खुर्द -पांडुरंग सिदोरे ,-उपसरपंच गणेश सिदोरे,

कामात शिंगवे -सरपंच सुवर्णा सतीश कराळे ,-उपसरपंच सुनील मिरपगार ,

सोमठाने नलवडे -सरपंच साखराबाई बाबासाहेब नलवडे ,-उपसरपंच आकाश दौंड ,

धामणगाव -सरपंच शालन अनिल जायभार ,-उपसरपंच शिवाजी काकडे ,

औरंगपूर -पल्लवी महादेव काकडे ,-उपसरपंच ईश्वर देशमुख ,

खांडगाव -सरपंच दिपाली प्रकाश जगदाळे ,-उपसरपंच कविता मच्छिन्द्र सावंत

,राघोहिवरे- सरपंच भाऊसाहेब दहिफळे ,-उपसरपंच मंगलबाई सर्जेराव कराळे ,

खेर्डे -सरपंच आसाराबाई बाबासाहेब सांगळे ,-उपसरपंच योगेश सिताराम जेधे ,

आगसखांड- स्मिता पांडुरंग लाड -उपसरपंच ज्योती प्रवीण घुले

,पागोरी पिंपळगाव -छाया राजेंद्र दराडे ,-उपसरपंच शितल सुनील सोलाट

,शिरापूर -सरपंच मंदाबाई शिवराम बुधवंत,-उपसरपंच उषा सतिष लोमटे,

माणिकदौंडी- सरपंच लिजवाणा दिलावर पठाण ,-उपसरपंच समीर यासीन पठाण ,

तोंडोळी -सरपंच बाबासाहेब राठोड ,-उपसरपंच सुनीता वारंगुळे ,

कसार पिंपळगाव- मोनाली राहुल राजळे ,-उपसरपंच आशा उमेश तिजोरे

,चिंचपूर इजदे -सरपंच पुष्पा विजय मिसाळ ,-उपसरपंच वंदना बाळासाहेब नागरगोजे ,

कौडगाव -सरपंच मंगल राजेंद्र म्हस्के ,उपसरपंच अंबादास कारखेले

 ,चितळी -सरपंच अशोक आमटे ,-उपसरपंच सुवर्णा संतोष कदम ,

तिनखडी -सरपंच सोमेश्वर देठे ,-उपसरपंच राधा बाळू खेडकर ,

केळवंडी- सरपंच मनीषा संदीप खोजे ,-महेश शेटे ,

जवळवाडी -सरपंच कविता मुरलीधर खाडे ,-उपसरपंच मंगल अशोक गोल्हार ,

मोहज देवढे -सरपंच अर्चना सचिन हाके ,-उपसरपंच मुक्ताबाई भिमराव काटे ,

एकनाथवाडी -सरपंच अशोक आंबेकर ,-उपसरपंच वैशाली संजय माने ,

धनगरवाडी -सरपंच हिराबाई मिठू चितळे ,-उपसरपंच पांडुरंग जिवडे ,

आल्ह्णवाडी- सरपंच मनिषा प्रल्हाद कर्डीले ,-उपसरपंच परमेश्वर गव्हाणे ,

करोडो- सरपंच आश्रू खेडकर -,उपसरपंच राजेंद्र खेडकर ,

भुतेटाकळी -सरपंच कीर्ती सचिन फुंदे ,-उपसरपंच कुसुम कल्याण फुंदे

 

पाथर्डी तालुक्यातील दुस-या टप्यातील 39 ग्रामपंचायतीची सरपंच

 निवड आज बुधवारी शांततेत पार पडली. गावनिहाय निवड झालेले 

सरपंच व उपसरपंच पुढील प्रमाणे.

 शिराळ-रविंद्र मुळे, अमोल घोरपडे.

आडगाव- जगन्नाथ लोंढे,सखुबाई गर्धे.

जवखेडे दुमाला- मंदा कसोटे, भास्कर नेहुल.

 हनुमान टाकळी-मिना शिरसाट, सुनिता बर्डे.

कोपरे- छाया उघडे, नारायण वाघमोडे.

नांदुरनिबांदैत्य- अनुसया दहीफळे, भागवत वाघ.

सुसरे- वैशाली कंठाळी, जयश्री उदागे.

 निपाणई जळगाव- अंजली गर्जे, संदीप पठाडे,

दुलेचांगाव- अर्चना शेळके, रणजीत बांगर.

कळसपिंप्री- ज्योती भवर, मोनिका पवार. शेकटे- सुनिता
घउले, अशोक घुले.

रांजणी- शिला पवार, ज्ञानदेव मुंडे.

 कारेगाव- मिरा भाबड, जालींदर दहीफळे.

सांगवी बु- सुवर्णा एकशिंगे, संदिप लोखंडे.

मढी-संजय मरकड, रविंद्र आरोळे.

माळीबाभुळगाव- सरपंच -रिक्त. उपसरपंच- सुनिता जाधव.

भोसे- प्रमीला टेमकर, संदीप साळवे.

लोहसर- हिरा गिते, शोभा गिते.
पारेवाडी- आसराबाई तनपुरे, बाळासाहेब आठरे.

मोहोज बु- सोनाली जाधव, रामनाथ डोळसे.

घाटशिरस- गणेश पालवे, अलका चोथे.

सातवड- दशरथ पाठक, दादासाहेब सरोदे.

अकोला- संभाजी गर्जे, अझुन धायतडक.

भारजवाडी- आशा बटुळे, चंद्रकला खाडे.

खरवंडी कासार-प्रदीप पाटील, दिलीप पवळे.

ढाकणवाडी- सुरेखा ढाकणे, सुनिल ढाकणे.

वाळुंज- अनिता शेळके, बाळासाहेब शेळके.
जोगेवाडी- मुक्ता आंधळे, राजेंद्र आबिलढगे.

जांबळी- राणी आव्हाड, किशोर दराडे.

पिपंळगव्हाण- मोहीनी थोरे, मंगल  पाखरे.

मुंगुसवाडे-शितल खेडकर, गयाबाई खेडकर.

बोरसेवाडी- संजना बोरसे, रेखा बोरसे.

लांडकवाडी- छबुबाई गर्जे, देवकी चव्हाण.

पत्र्याचातांडा- गणेश पवार, कौसाबाई पवार.
पिरेवाडी- राणी बडे, बाबा पठाण.

 घुमटवाडी- शोभा चव्हाण, नितीन राठोड.
पिपंळगाव टप्पा- पांडुरंग शिरसाट, ज्ञानेश्वरी शिरसाट.

मोहटे- एरीना पालवे, नवनाथ दहीफळे.

 शिंगवे केशव- सरपंच- रिक्त, उपसरपंच- मंखाबाई घोरपडे. 

माळीबाबभुळगाव व शिंगवे केशव येथे सरपंच पदासाठीचे आरक्षण
अनुसुचीत जातीची महीला होते. तेथे अनुसुचीत जातीची महीला उमेदवार न
मिळाल्याने दोन्ही गावचे सरपंचपदे रिक्त राहीली

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या