लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
बेरड कुटुंबिय राष्ट्रीय स्वंयसेवक संध व भाजपाचे निष्ठावान म्हणुन पंचक्रोषित ओळखले जातात , रक्तदान चळवळीत, व समाजकारणात मोठे योगदान या परीवाराचे आहे, सौ स्वाती सुभाष बेरड या प्रा भानुदास बेरड यांचे धाकटे भाऊ सुभाष बेरड यांच्या पत्नी ( व सरांच्या - भावजयी) आहेत या निवडी बद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे .
बेरड यांनी - गावातील ज्या मुलींचे विवाह होतात लग्नाच्या हळदिच्या दिवशी मुलीच्या वडीलांच्या दारी एक झाड (वृक्ष) लावले जाते व मुलगी समजुन त्या रोपट्याचे संगोपन वडीलांनी करावे अशी चळवळ सुरु केली आहे . त्यास गावात चांगला प्रतिसाद मिळाला आहे,शेजारी अनेक गावातील लोकानी ही कल्पना स्विकारली आहे, त्या मुळे लोक त्यास चळवळीचे स्वरुप आले आहे .
0 टिप्पण्या