Ticker

6/Breaking/ticker-posts

राहुरी-शनिशिंगणापूर रेल्वे ’ार्गाला ’ंजुरी

 






लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

राहुरी-शनिशिंगणापूर रेल्वेार्गालांजुरी

अहिलनगर-रेल्वेंत्रालयानेहाराष्ट्रातील राहुरी ते शनिशिंगणापूर दरम्यान २१.८४ किलोीटर लांबीच्या नवीन रेल्वेार्गाच्या बांधकाासंजुरी दिली आहे. सुारे ४९४.१३ कोटी रुपयांच्या खर्चात हाार्ग उभारण्यात येणार आहे.

शनि शिंगणापूर हे दररोज ३०,००० ते ४५,००० भाविकांची गर्दी असलेले प्रसिद्ध धार्िक स्थळ आहे. सध्या येथे थेट रेल्वे सुविधा नसल्याुळे यात्रेकरूंना अडचणींचा साना करावा लागतो. नवीन रेल्वेार्गाुळे भाविकांसह राहुरी, नेवासा आणि परिसरातील नागरिकांच्या प्रवासालाोठी सुविधा होणार आहे.या रेल्वेार्गाुळे शिर्डी, राहुरी येथील राहु-केतूंदिर, नेवासातीलोहिनी राजंदिर, पैस खांब करवीरेश्वरंदिर यांसारया धार्िक पर्यटन स्थळांना चालना िळणार आहे, परिणा स्थानिक पर्यटन अर्थव्यवस्थाजबूत होईल.

                सविस्तर प्रकल्प अहवालानुसार (डीपीआर) दररोज चार जोड्या प्रवासी गाड्यांचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे, ज्याुळे वार्षिक १८ लाख प्रवाशांनाायदा होईल.

या प्रकल्पाला राज्याचे जलसंपदांत्री राधाकृष्ण विखे पाटील ाजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या पाठपुराव्याुळेंजुरी िळाली आहे. तसेच केंद्रीयध्य रेल्वे ागार सिती सदस्य सुदर्शन डुंगरवाल यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे.

                शनि शिंगणापूर हे भारतातील एकहत्त्वाचे आध्यात्िक केंद्र असून, या प्रकल्पाुळे पायाभूत सुविधाजबूत होतील पर्यटनाला चालना िळेल.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या