Ticker

6/Breaking/ticker-posts

माजी आमदार स्व. राजीव राजळे यांना खरवंडी कासारसह परिसरात अभिवादन ...!
लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

खरवंडी कासार : ता. पाथर्डी

पाथर्डी तालुक्याचे निर्भीड व झंझावाती व्यक्तिमत्त्व अन् दबंग नेते  माजी आमदार स्व. राजीव राजळे यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त विविध ठिकाणी कार्यक्रमआयोजिण्यात आले. यावेळी स्व. राजाभाऊंच्या अनेक आठवणींना उजाळा देण्यात आला.


खरवंडी  कासार विविध कार्यकारी सहकार सोसायटी मध्ये स्व. राजीव राजळे यांचे पुण्यस्मरण निमित्य झालेल्या कार्यक्रमात  चेअरमन भगवान दराडे , व्हा. चेअरमन दिपक पाटील , सरपंच प्रदीप पाटील, बबन अंदूरे गुरुजी, संचालक राजेंद्र जगताप, मोहन ढाकणे, भुजंग बांगर , सोमनाथ ढाकणे, विष्णू बोरुडे, सेक्रेटरी नागनाथ लोंदे, दीपक ढाकणे, काशीबाई गोल्हार , गणेश अंदूरे, अब्दुलभाई पठाण, सलिमभाई बागवान, विवेक अंदूरे, विशाल कोळपकर, रामभाऊ गर्जे,राजू कराड, बबलू गोल्हर उपस्थित होते. 


या प्रसंगी मोहन ढाकणे व दिपक पाटील यांनी राजाभाऊंच्या अविस्मणीय आठवणींना उजाळा दिला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या