Ticker

6/Breaking/ticker-posts

अखेर. माजी.मंत्री शंकरराव गडाख यांची मोठी घोषणा


लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)



नेवासे: दि. 11 जुलै  2022
शंकरराव गडाख यांनी आपल्या कार्यकर्त्यांशी आणि मतदारसंघातील जनतेशी आज सोनईत संवाद साधला शिवसेनेचे मंत्री, आमदार आणि अपक्ष आमदार व नेते उद्धव ठाकरे यांची साथ सोडून जात असताना आता नेवासा मतदारसंघाचे आमदार शंकरराव गडाख यांनी  आपण शिवसेनेसोबतच राहणार असल्याची घोषणा केली.  

निवडणूकीनंतर सरकार स्थापनेअगोदर आपण शिवसेनेला पाठिंबा दिला .
शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्यामुळेच मला व तालुक्याला मंत्रिपद मिळाले.  त्यामुळे आपण कुठेही जायचे नाही, असे शंकरराव गडाख यांनी म्हटले आहे. 

ते आज सोमवारी सकाळी सोनई येथील कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते. यावेळी भर पावसात सुमारे 16 हजार कार्यकर्ते उपस्थित होते. गडाख यांच्या या भूमिकेमुळे  गेले दोन दिवसांपासुन सुरु असलेल्या उलट-सुलट चर्चेला आता पुर्ण विराम मिळाला आहे. 

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या