Ticker

6/Breaking/ticker-posts

रस्त्यामुळे धार्मिक स्थ्ळांच्या विकासाला चालना-आमदार मोनिकाताई राजळे

  आ.  राजळे यांच्या हस्ते नागलवाडी - काशी केदारेश्वर रस्त्याचे भूमिपूजन






 



लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)


शेवगाव :    शेवगाव - पाथर्डी तालुक्यातील सर्व धार्मीक स्थळे रस्त्यानी जोड्ले असून त्यामुळे भाविकाना तिर्थाट्न सोईचे व सुलभ होणार आहे. तसेच धार्मिक स्थ्ळांच्या विकासाला चालना मिळेल असा विश्वास आमदार मोनिकाताई राजळे यानी व्यक्त केला.

मौजे नागलवाडी येथे लेखाशीर्ष 25/15 अंतर्गत नागलवाडी - काशी केदारेश्वर रस्ता भूमिपूजन किंमत 25 लक्ष रु. या कामाचे भूमिपूजन नुकतेच.  आमदार मोनिकताई राजळे यांच्या हस्ते व भाजपाचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंढे यांच्या आद्यक्षतेखाली पार पडले.

 यावेळी ह.भ.प.बाबगिरी महाराज ,  ताराभाऊ लोंढे तालुका अध्यक्ष शेवगाव , बापूसाहेब पाटेकर, रामजी केसभट बोधेगाव गट भावी जिल्हा परिषद सदस्य, शाताई गरड  महिला आघाडी अद्यक्ष शेवगाव , विनयक खेडकर , केशव आंधळे , आंधळे पाटील ,  संदीप देशमुख , राजीव डमाळे , साईनाथ गरड , शरद चाबुकस्वार , प्रा.मुरकुटे सर , दत्ता भराट , संभाजी कातकडे , बंडू हंगे , पांडुरंग तहकिक , पाठक , घुले तात्या , फुलचंद अण्णा रोकडे , संदीप राठोड , अर्जुन ढाकणे , अंबादास ढाकणे , संदीप गीते , सुभाष फुंदे,  कनिफ बावणे , जगन्नाथ मतांडे , जाधवर  ,  सरपंच जाधव , बबन ढाकणे , गोविंद बर्डे , निजाम शेख  सर्व नागलवाडी ग्रामस्थ मंडळी  उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या