शेवगाव शहरात बोगस एन.ए.
गुंठेवारी करुण त्याची खरेदी विक्रीचे व्यवहार झाल्याचे उघड झाले आहे. याबाबत
उच्चस्तरीय समिती नेमुन तत्काळ चौकशी करावी व दोषींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी
भाजपा जिल्हाध्यक्ष अरुण मुंढे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. हा प्रकार उघड होताच अशा भुखंडाची खरेदी विक्री
करणार्यामध्ये एकच खळबळ उडाली आहे.
बोगस अकृषिक
गुंठेवारी प्रकरण उघड होताच तात्कालीन तहसीलदार यांचेही धाबे दणाणले असुन ते ही
अडचणीत येण्याची शक्यता असल्याने त्यांचे याकडे लक्ष लागले आहे. तत्कालीन तहसीलदार दिपक
पाटील यानी आपण टाऊन प्लॅन, मोजणी पत्र व तलाठ्यांचा दाखला
घेऊण रितसर अकृषिक गुंठेवारी नोंदी केल्या आहेत.
त्याबाबतचे रजिस्टर कुठे आहे व आपल्या पश्चात कोणी काय केले याची मला माहिती नाही.
मी ऐलो झोनमधील रितसर अकृषिक केल्याचे त्यांनी सागिंतले . तसेच तत्कालीन
तहसीलदार विनोद भामरे यांनी बोगस सही शिक्यांनी कोणी अकृषिक नोंदी केल्या असतील तर
तो गंभीर विषय आहे. त्यावेळी ग्रिन झोनमध्ये कृषी पुरकच्या नोंदी करता येत होत्या,
0 टिप्पण्या