Ticker

6/Breaking/ticker-posts

अहमदनगरमध्ये २ लाखाचे गोमांस जप्त

  स्थानिक गुन्हे शाखेची कारवाईलोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

अहमदनगर :अहमदनगर शहरांमध्ये अवैध जनावरांची  कत्तल करून गोमास विक्री केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून सुमारे २लाखाचे गोमांस जप्त करण्यात आले आहे .

 अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली  होती , सुभेदार गल्ली , झेंडीगेट , अ.नगर ता जि . अ.नगर येथेसुभेदार मज्जीदच्या पाठीमागे बंदीस्त रुम मध्ये इसम नामे रिझवान कुरेशी रा . सुभेदार गल्ली , अहमदनगरहा महाराष्ट्र राज्यामध्ये गोवंशी जनावरांचे कत्तल करुन गोमांस विक्री करण्याची मनाई असतांना ही गोवंशी जातीचेजनावराची कत्तलविक्री करण्याच्या उद्देशाने करीत आहे.

 ठिकाणीसुभेदार गल्ली , झेंडोगेटयेथे सुभेदार मज्जीतच्या पाठीमागेबंदीस्त रुममध्येजावून खात्रीकेली असता तेथेएक इसम गोवंशीय जातीच्या जनावराची कत्तलकरतांना दिसला आमची व पंचाचीखात्री पटताच आंम्हीटिक ०३ / १५ वा . छापा टाकुनसदर इसमास ताब्यात घेवून त्यास त्याचे नाव गाव विचारता त्यानेत्याचे नाव रिझवान जमीरकुरेशी वय ३० वर्षे रा सुभादार गल्ली , अहमदनगर असे असल्याचे सांगितले . सदर ठिकाणची पाहणी केली असता त्याठिकाणीखालील वर्णणाचे  गोवंशीय मांस व साहित्य मिळून


 वर्णन खालील प्रमाणे १ ) १ ९ २,००० / - अं.की. ९ ६० किलोगोमांसत्यामध्ये चार गोवंशी जातीचे जनावराचे कापलेले शिर व त्यांचे कातडीकाढलेले धड़ उताणे आवस्थेमध्ये पडलेले त्यामधून आतडे व पोटातील घाण काढलेले दिसलेसदर मांस ची अं . कि . २०० रु किलो प्रमाणेसदर ठिकाणी मिळुन आलेते २ ) ५०० / - अंदाजे किमंतीचे कत्तल करण्यासाठी लागणारे साहित्य एक सुरा , वजनकाटा , चाकू , लाकडी ठोकळा असे साहित्य किअं . कोतवाली पोस्टे घेतलेचेसांगितले त्यास त्यानीसहमती दर्शवली . गु.र. न 133/2022 भादवी 269 , म.पशु अघि सन 1935 चे कलम 5C क ) , 9 ( X ) प्रमाणे १ , ९ २५०० / - एकुण वरील वर्णनाच्या गोमांस मिळुन आल्यानेपोहेको ४४० संदीप पवार यांनी लागलीच मा . पशुवैदयकिय अधिकारी अ.नगर , यांना पत्र देवून बोलावून घेवून सदर ठिकाणी मिळालेलेगोमासांचेतुकडे गोवंशीय आहे अगरकसे यांची पडताळणीकरणेकरीता पशुवैदयकिय अधिकारी यांनीसदर मांसामधून अंदाजे २०० ग्राम वजनाचे मांस हे गोवंशीय अगर म्हसवर्गीय आहे अगर कसे ? यांचे परिक्षणहोणेकरीता राखून ठेवून ते पंचासमक्ष सिलबंद करुन केला मिळालेला मुददेमालपोहेकाँ / ४४० संदीप पवार यांनी जागीच जप्त करुन त्याबाबत त्यांनी सविस्तर पंचनामा केला आहे . तरी आज दिनांक २२/०२/२०२२ रोजी ०३ / १५ वा . सुमाराससुभेदार गल्ली , झेंडीगेट येथे सुभेदार मज्जीतच्या पाठीमागे बंदीस्त रुममध्येइसम नामेरिझवान जमीरकुरेशी वय ३० वर्षे रा सुभादार गल्ली , अहमदनगरहा महाराष्ट्र राज्यामध्ये गोवंशी जनावरांची कत्तलकरण्यास मनाई असतांना देखीलगोमांस विक्री करण्याच्या उद्देशाने गोवंशी जनावराची आला 


 विरुध्द भादवी कलम २६ ९ , महाराष्ट्र पशुसंरक्षणसुधारणा ) अधिनियम सन १ ९९ ५ चेकलम ५ ( क ) , ९ ( अ ) प्रमाणे पोलीस कॉन्स्टेबल योगेश सातपुते यांनी फिर्याद दिली आहे.

 सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनील कटके, सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश इंगळे ,पोलीस हेडकॉन्स्टेबल संदीप पवार पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप घोडके, पोलीस नाईक शंकर चौधरी, पोलीस नाईक लक्ष्‍मण खोकले, पोलीस कॉन्स्टेबल कमलेश पाथरूट, पोलीस कॉन्स्टेबल सागर ससाने, पोलीस कॉन्स्टेबल शिवाजी ढाकणे स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी यांनी कारवाई केलेली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या