Ticker

6/Breaking/ticker-posts

श्री विशाल गणेश मंदिर व शनी-मारुती मंदिर महाआरती करुन भाविकांसाठी खुले

 

*भाविकांनी नियमांचे पालन करणे आवश्यक ॅड.अभय आगरकर



लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

नगर गेल्या दीड वर्षांपासून कोरोनामुळे सर्वत्र व्यवहार बंद होतेत्यामुळे शासनाने मंदिरेही भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवले होतेआता देवकृपेने कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने शासनाने मंदिर उघडण्यास परवानगी दिलेली आहेआजपासून मंदिरे उघडण्यात आली असल्याने भाविकांमध्ये मोठा उत्साह आहेपरंतु कोरोना अजुन संपलेला नसल्याने निमय पाळूनच मंदिरात प्रवेश दिली जाणार आहेतदेवस्थान ट्रस्टच्यावतीनेही भाविकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी विविध उपाययोजना आखल्या आहेतश्री विशाल गणेशाच्या कृपेने लवकरच आपण कोरोनावर मात करणार आहोतयासाठी सर्वांनी नियमांचे पालन करणे आवश्यक आहेदेवालये ही भाविकांचे श्रद्धास्थान असल्याने तेथून सर्वांनाच प्रेरणा मिळत असतेकोरोनाचा नायनाट करण्यासाठी सर्वांच्या एकत्रित प्रयत्न करण्याची गरज आहेभविष्यात असे कोणतेही पुन्हा मानवजातीवर येवू नये हीचप्रार्थना श्री विशाल गणेश चरणी करत असल्याचे प्रतिपादन श्री विशाल गणेश मंदिर देवस्थानचे अध्यक्ष ॅड.अभय आगरकर यांनी केले.

शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिर येथे उद्योजक मोहन मानधना यांच्या हस्ते आरती करण्यात आलीयावेळी देवस्थानचे अध्यक्ष ॅड.अभय आगरकरउपाध्यक्ष पंडितराव खरपुडेसचिव अशोकराव कानडेविश्वस्त विजय कोथिंबीरेपांडूरंग नन्नवरेचंद्रकांत फुलारीगजानन ससाणेबापूसाहेब एकाडेहरिश्चंद्र गिरमेपुजारी संगमनाथ महाराजपराग मानधनासंत संपर्कप्रमुख अनिल रामदासीकुणाल भंडारी आदि उपस्थित होते.  यावेळी मानधना परिवाराच्यावतीने श्री विशाल गणेश मंदिराच्या कार्यासाठी मदतीचा धनादेश देण्यात आली.

 याप्रसंगी मोहनलाल मानधना म्हणालेगेल्या वर्षभरापासून मंदिर होतेआज शासनाच्या आदेशाने मंदिर भाविकांसाठी उघडण्यात आली आहे ही आनंदाची बाब आहेमंदिरे बंद असल्याने नित्यनियमांने दर्शन करणार्या भाविकांची मोठी अडचण होत होतीआता मंदिर उघडण्यात आल्याने भाविकांना मन:शांती मिळणार आहेउघडण्यात आलेल्यानंतर आरती करण्याचा मान देवस्थानने आपणास दिल्याने मोठे समाधान मिळाले आहेभविकांच्या मनोकामना पूर्ण करणारा श्री विशाल गणेश असल्याने मंदिर कार्यासाठी देणगीरुपी सहकार्य देत असल्याचे सांगितले.

तसेच माळीवाडा येथील शनी मारुती मंदिरात संत संपर्कप्रमुख अनिल रामदासी यांच्या हस्ते आरती करण्यात आलीदोन्ही मंदिरात सनईचौघड्याच्या वाद्यावृंदात भाविकांचे स्वागत करण्यात येत होतेयाप्रसंगी देवस्थानचे सचिव अशोकराव कानडे यांनी शासनानेच्यावतीने देवस्थानसाठी लागू केलेल्या नियमांची माहिती दिलीशेवटी विजय कोथिंबीरे यांनी आभार मानले.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या