लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
नगरकर भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या बु-हानगर येथील श्री तुळ्जाभवानी मंदिरात विजय भगत , दुर्गा भगत ,अभिषेक भगत यांच्या हस्ते तर केडगाव येथे रेणूका माता देवी येथे मनोज कोतकर, सौ सत्यम कोतकर यांच्या हस्ते विधिवत घटस्थापना करण्यात आली.
0 टिप्पण्या