Ticker

6/Breaking/ticker-posts

१० हजारांपेक्षा कमी किंमतीत मिळताहेत 'हे' २३ जबरदस्त स्मार्टफोन्स, ८ सप्टेंबरपर्यंत सेल

 


लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

नवी दिल्ली : (Flipkart SmartPhones Carnival) जर तुम्हाला स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तसेच तुमचे बजेट १० हजारांपेक्षा कमी असेल तर तुमच्यासाठी एक चांगली संधी आहे. फ्लिपकार्ट स्मार्टफोन्स कार्निवाल (Flipkart SmartPhones Carnival) सेल सुरू झाला आहे. फ्लिपकार्टच्या या सेलमध्ये सॅमसंग, रियलमी, पोको, मोटोरोला, नोकिया, इनफिनिक्स, मायक्रोमॅक्स आणि लावासह अनेक कंपन्यांच्या स्मार्टफोन्सवर जबरदस्त ऑफर मिळत आहे. फ्लिपकार्टचा हा सेल ८ सप्टेंबर पर्यंत सुरू राहणार आहे. या सेलमध्ये तुम्हाला एकापेक्षा एक स्मार्टफोनचा पर्याय पाहायला मिळू शकतो. भारतात लाँच करण्यात आलेल्या वेगवेगळ्या स्मार्टफोनला तसेच वेगवेगळ्या जीबी रॅम व स्टोरेजच्या फोनला तुम्ही खूपच स्वस्त किंमतीत खरेदी करू शकता. या सेलमध्ये Realme C11, Realme C21Y, Realme C20, रियलमी C21, Nokia C3, Nokia C20 Plus, मायक्रोमॅक्स IN 1, Micromax IN 1b, Micromax IN 2B, Infinix Smart 5, Infinix Hot 10S, Infinix Smart HD 2021, moto e7 Plus, Poco M2 Reloaded , Poco C3, Gionee Max Pro, Gionee Max , Lava Z61 Pro, itel Vision 1, LG W41 या स्मार्टफोन्सला तुम्ही १० हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करू शकता. पाहा डिटेल्स.

१० हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत रियलमीचे स्मार्टफोन

फ्लिपकार्टच्या सेल मध्ये Realme C11 2021 स्मार्टफोन ७ हजार २९९ रुपयाच्या सुरुवातीच्या किंमतीत मिळत आहे. Realme C21Y ला तुम्ही ८ हजार ९९९ रुपयाच्या सुरुवातीच्या किंमतीत खरेदी करू शकता. Realme C20 ला सेलमध्ये तुम्ही ६ हजार ७४९ रुपयात खरेदी करू शकता. रियलमी C21 स्मार्टफोन तुम्हाला ८ हजार ९९९ रुपयाच्या सुरुवातीच्या किंमतीत मिळेल. तुम्ही जर रियलमीच्या स्मार्टफोनचे चाहते असाल तर तुमच्यासाठी ही एक चांगली संधी आहे.

सॅमसंग गॅलेक्सी, Nokia

 

फ्लिपकार्ट स्मार्टफोन कार्निवाल मध्ये सॅमसंग गॅलेक्सी F02s स्मार्टफोनला ९ हजार ४९९ रुपयाच्या सुरुवातीच्या किंमतीत खरेदी करू शकता. तर Nokia C3 ला ७ हजार ४९९ रुपयात खरेदी करू शकता. Nokia C20 Plus ला ८ हजार ९९९ रुपयाच्या सुरुवातीच्या किंमतीत खरेदी करू शकता. मायक्रोमॅक्स IN 1 ला सेलमध्ये ९ हजार ९९९ रुपयाच्या सुरुवातीच्या किंमतीत खरेदी करू शकता. तर 4GB रॅमच्या Micromax IN 1b ला फक्त ८ हजार ४९९ रुपयाच्या किंमतीत खरेदी करू शकता. Micromax IN 2B ला ८ हजार ४९९ रुपयाच्या किंमतीत खरेदी करू शकता.

Poco


फ्लिपकार्ट सेल मध्ये Infinix Smart 5 फक्त ७ हजार ४९९ रुपयात मिळेल. Infinix Hot 10S ला या सेलमध्ये ९ हजार ४९९ रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत खरेदी करू शकता. या सेलमध्ये ७ हजार ९९९ रुपयाच्या सुरुवातीच्या किंमतीत खरेदी करू शकता. Infinix Smart HD 2021 स्मार्टफोन ला फक्त ६ हजार ४९९ रुपयात खरेदी करू शकता. 4GB रॅमच्या moto e7 Plus ला ८ हजार ९९९ रुपयाच्या किंमतीत खरेदी करू शकता. moto g10 Power ला ९ हजार ९९९ रुपयाच्या किंमतीत खरेदी करू शकता. Poco M2 Reloaded ला ९ हजार ९९९ रुपयात खरेदी करू शकता. Poco C3 ला ७ हजार ४९९ रुपयाच्या सुरुवातीच्या किंमतीत खरेदी करू शकता.

फ्लिपकार्ट सेलमध्ये ३ जीबी रॅमचा Gionee Max Pro स्मार्टफोन फक्त ७ हजार ९९ रुपयात मिळतोय. २ जीबी रॅम आणि ३२ जीबी स्टोरेजचा Gionee Max स्मार्टफोन सेल मध्ये फक्त ६ हजार ९९ रुपयात मिळतो. Lava Z61 Pro स्मार्टफोन ५ हजार ७७७ रुपयात, Lava Z66 स्मार्टफोन ७ हजार २२७ रुपयात मिळतो. itel Vision 1 स्मार्टफोन ६ हजार ९९९ रुपयात, LG W41 Series स्मार्टफोन्सला ८ हजार ४९९ रुपयाच्या सुरुवातीच्या किंमतीत खरेदी करू शकता.


परफॉर्मन्स

MediaTek Helio G80

डिस्प्ले

6.53 inches (16.59 cm)

स्टाेरेज

64 GB

कॅमेरा

13 MP + 8 MP + 5 MP + 2 MP

बॅटरी

5000 mAh

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या