Ticker

6/Breaking/ticker-posts

पंजशीर-अफगाण युद्धात पाकिस्तानची थेट उडी ; हवाई दलाकडुन पंजशीरवर बॉम्बफेक..

 
लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

काबूल :  अफगानीस्तान- पंजशीर युद्धात गेले १५ दिवसांपासून अफगानस्थानला दाद न देणार्या पंजशीरला मात देण्यासाठी आता थेट पाकिस्तान या युद्धात उतरला असुन काल रात्री पासून पाकिस्तांच्या हवाई दलाने पंजशीरवर हवाई हल्ले तेज केले आहेत. विमानातूय अब्ब्दुल सालेह व अन्य नेत्यांच्या निवासस्थानावर  बॉम्बफेक केली असल्याचे बातमी हाती आली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या