Ticker

6/Breaking/ticker-posts

."हाय .. हाय रे ए मजबुरी " इंधन दरवाढ : वधूची बैल गाडीतून विदाई .. !

 *इंधन दरवाडीचा परिणाम वधुला बैल गाडीतुन वाजत गाजत सासरी बिदाई* लोकनेता न्यूज 

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

खांडगाव : -सध्या लग्नसराचे दिवस असल्यामुऴे वराडी मंडऴीकडुन वधुला सासरी आनन्यासाठी नवनविन प्रकार पहावयास मिऴतात त्यात नववधु ला सासरी आणन्यासाठी चारचाकी  पाहीजे नाहीतर कमी पणाचे समजले जाते असे काहीशे वातावरण समाजात तयार झाले आहे ती जणु फैशन  होवुन बसली की काय अशी चर्चा आता समाजात होवु लागली आहे  या सर्वाला फाटा देत खांडगाव मध्ये बैलगाडी मध्ये अनोख्या पद्धतीने नववधुला सासरी वाजत गाजत विदाई  दिली .

खांडगाव येथील खांडेश्वर मंगल कार्यालयामध्ये नुकताच खांडगाव य़ेथील साकुरे पाटील परिवारातील मुलाचा विवाह सोहऴा कोविड चे नियम पाऴुन पारपडला  या विवाह सोहऴया वैशिष्टे म्हणजे नववधु साठी बैलगाडी सजवुन आणली होती पाटील घराण्यातील बैलांचा जसा रुबाब असायचा असा रुबाब याबैलांचा होता अशा पध्दतीने बैलांना देखील सजवुन आणले होते 

साकुरे पाटील परिवारा कडे चारचाकी वाहनांची कमतरता नव्हती परंतु समाजात इंधन दरवाडीचा परिनामाचा संदेश पोहचविण्यात कुटुंब यशस्वी ठरल्याची चर्चा वराडी मंडऴीकडुन होत होती त्यामुऴे समाजात देखील नववधु ची बिदाई कुतुहुलाची विषय बनली लोकांनी ऱस्त्यावर उभे राहुन नववधु वरास भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्याटिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या