Ticker

6/Breaking/ticker-posts

Xiaomi चा नवा स्मार्टफोन आज होणार लाँच, पहा फोनची फीचर्स

 *शाओमीचा नवीन फोन येतोय

*फोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेट, 120 वॉट फास्ट चार्जिंग

आज होणार फोनची लाँचिंग

लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

नवी दिल्लीः Xiaomi उद्या मंगळवारी आपला आणखी एक नवीन स्मार्टफोन Mi MIX 4 ला लाँच करणार आहे. लाँचिंग आधीच या अपकमिंग स्मार्टफोन संबंधी विबोवर एक नवीन लीक समोर आली आहे. ज्यात या स्मार्टफोनच्या फीचर्स खास खुलासा झाला आहे. लीक झालेल्या रिपोर्ट नुसार, या फोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेट, 120 वॉट फास्ट चार्जिंग आणि AMOLED कर्व्ड डिस्प्ले सारखे फीचर्स मिळतील.


शाओमी Mi MIX 4 चे फीचर
शाओमीच्या या फोनमध्ये 1080x2400 पिक्सल रेजॉलूशन सोबत ६.६७ इंचाचा फुल एचडी प्लस AMOLED कर्व्ड पॅनेल दिले आहे. डिस्प्लेचा टच सॅम्पलिंग रेट 480Hz आणि रिफ्रेश रेट 120Hz आहे. फोनचा डिस्प्ले गोरिला ग्लास विक्टस प्रोटेक्शन सोबत येतो. कंपनी या स्मार्टफोनमध्ये LPDDR5 रॅम आणि UFS 3.1 स्टोरेज सोबत स्नॅपड्रॅगन 888 चिपसेट ऑफर करणार आहे.लीक झालेल्या माहितीनुसार, फोनमध्ये फोटोग्राफीसाठी एलईडी फ्लॅश सोबत ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. यात १०० मेगापिक्सलचा प्रायमरी लेन्स सोबत एक १३ मेगापिक्सलचा फ्री फॉर्म लेन्स, एक ८ मेगापिक्सलचा पेरिस्कोप टेलिफोटो लेन्स दिला आहे. जो 5x ऑप्टिकल जूम आणि OIS सपोर्ट सोबत येतो. सेल्फीसाठी या फोनमध्ये २० मेगापिक्सलचा अंडर डिस्प्ले कॅमेरा दिला आहे.

फोनला पॉवर देण्यासाठी यात 4500mAh ची बॅटरी दिली आहे. जी १२० वॉटची वायर्ड फास्ट आणि ५० वॉटची वायरलेस चार्जिंग सपोर्ट करते. कनेक्टिविटी साठी फोनमध्ये ड्यूल सिम 5G, वाय-फाय 6E, A-GPS आणि यूएसबी टाइप-C पोर्ट सारखे ऑप्शन दिले आहे. हा फोन तीन कलर ऑप्शन- सेरमिक ग्रे, सेरमिक व्हाइट आणि सेरमिक ब्लॅक कलर ऑप्शन मध्ये येतो.


परफॉर्मन्स

Snapdragon 855 Plus

स्टाेरेज

128 GB

कॅमेरा

108+16+12+8 MP

बॅटरी

4500 mAh

डिस्प्ले

6.4" (16.26 cm)

रॅम

6 GB

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या