Ticker

6/Breaking/ticker-posts

आमदार मोनिका राजळेंनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट
लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 


पाथर्डी: पाथर्डी शेवगाव मतदार संघाच्या आमदार मोनिका राजळे यांनी आपल्या दिल्ली दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.


तीन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यामध्ये आमदार मोनिका राजळे यांनी विविध केंद्रीय मंत्र्यांच्या भेटी घेऊन शेवगाव- पाथर्डी मतदार संघातील विकास कामांसाठी निधीची मागणी करून मतदार संघात केंद्र शासनाच्या विविध योजना राबविणे बाबत चर्चा केली.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या