Ticker

6/Breaking/ticker-posts

सोनाली कुलकर्णीचा ‘हॉट एंजॉय’ चाहते मात्र झाले घायाळ.. फोटो पाहून तो म्हणाला, ‘हॉट अप्सरा’ लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

मालदीव: मालदीवच्या समद्रकिनारी मराठीतील आघाडीची अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सध्य मस्त एंजॉय करतेय. नवऱ्याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी सोनाली कुलकर्णी मालदीवला गेली असून तिने आपले हॉट फोटो शेअर केले आहेत.

 

तिने बिकिनीतील शेअर केलेल्या एका फोटोवर हॉट अप्सराम्हणत तब्बल हजारभर कमेंट आल्या आहेत. सोनाली कुलकर्णी सध्या मालदीवमध्ये पती कुणाल बेनोदेकर सोबत व्हेकेशन इन्जॉय करते आहे. मालदीवच्या समुद्रकिनारी हे जोडपे मस्त मजा करत आहे. या किनाऱ्यावरील एक व्हिडिओ सोनालीने शेअर केला आहे. नवऱ्याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आपण येथे आलो आहोत असे सांगत निसर्गदर्शनही ती करते आहे. सोनालीने बिकिनीतील फोटो शेअर केल्याने चाहते चांगलेच घायाळ झाले आहेत. हॉट अप्सरा म्हणत तिच्या बिकिनीतील फोटोवर कमेंटचा पाऊस पडत आहे.

चाहत्यांनी तिच्या फिगरवर कमेंट केल्या असून पोरींना वजन कमी करण्याचे फायदे माहीत असतात. आऊटफिट बॉडी छान दिसतेअशी कमेंट एका चाहत्याने केली आहे. तर एका चाहत्याने म्हटलेय, ‘बिकिनीमध्ये चमकणाऱ्या बॉलीवूडच्या अभिनेत्रींसाठी ही तगडी स्पर्धक आहे. ही मराठीतील अभिनेत्री असली तरी बॉलिवूडमध्ये तिला तोड नाही.’ तर एका चाहत्याने घायाळ होत भलतीच कमेंट केलीय. सोनालीचे फोटो पाहून झोप उडाली आहे. आजची रात्र झोप येणार नाही. यार. कसली कडक फिगर आहे. अजून फोटो पाहिजे होते.

तर दुसरा चाहता म्हणतोय, हे कपडे पाहून मला शॉकच बसला. कशावर विश्वास ठेवू कळेना. हिला मी नेहमी पारंपरिक कपड्यात पाहिलीय. तिच्या हॉट अवतारावर एकाने नाराजी व्यक्त करत हे मराठी संस्कृतीला शोभत नाही.अशी कमेंट केलीय.

सोनालीचा झाला  इन्जॉय पण ॥

हे दोघेही आपले रोमँटीक व्हेकशन कशापद्धतीने इन्जॉय करत आहेत हे या पोस्ट वरुन लक्षात येते. या फोटोमधून दोघेही प्रेमात आणि मालदीवच्या निसर्ग सौदर्यांत आकंठ बुडल्याचे लक्षात येते. सोनालीचा झाला इन्जॉय पण तिच्या चाहत्यांचा मात्र जीव टांगांनिला लागला आहे.

काही दिवसांपूर्वी लॉकडाऊनमध्ये सोनाली कुलकर्णी आपल्या जवळचा मित्र कुणाल बेनोदेकर यांच्या सोबत विवाह बंधनात अडकली होती. भारतातील लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर तिने दुबईमध्ये अत्यंत साधेपणाने लग्न केले होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या