Ticker

6/Breaking/ticker-posts

जामखेडमधील भाजपच्या २५ पदाधिकार्यांचे राजीनामे जिल्हाअध्याक्षकडे

 लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

जामखेड नुकत्याच झालेल्या केंद्रीय मंत्री मंडळात स्थान मिळाले नाही म्हणून तालुक्यातील २५ भाजपच्या पदाधिकारी यांनी राजीनामे जिल्हाअध्यक्ष अरुण मुंडे यांच्या कडे देण्यात आले आहेत. त्यामुळे आता खासदार प्रीतम मुंडे यांना मंत्री पद देण्यात यावे यासाठी राज्यात भाजपच्या वतीने राजीनामे देण्यात येत आहेत.त्यात जामखेडने आघाडी घेतली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या