Ticker

6/Breaking/ticker-posts

शिवसेना-राष्ट्रवादीविरोधात नगरमध्ये काँग्रेसचा आसूड मोर्चा

 


लोकनेता  न्यूज

(  ऑनलाईन न्यूज नेटवर्क  )

अहमदनगर : राज्यात महाविकास आघाडी एकत्र असली तरी, अहमदनगरमधील राजकीय समीकरणं बदलली आहेत. अहमदनगरमध्ये काँग्रेसनं पालिकेतील सत्ताधारी शिवसेना-राष्ट्रवादीविरोधात आक्रमक भूमिका घेतली. पालिका हद्दीतील विविध समस्यांप्रश्नी काँग्रेसनं महापालिकेवर आसूड मोर्चा काढला. काँग्रेसचे नेते किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली हा आसूड मोर्चा काढण्यात आला. यावेळी आंदोलकांनी पालिकेच्या विरोधात निषेधाच्या घोषणा दिल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या