लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
*Tecno Spark 7 स्मार्टफोन भारतात लाँच
*कमी किंमतीत या फोनमध्ये 6000mAh बॅटरी
*फोनला दोन व्हेरियंट मध्ये
लाँच करण्यात आले
*फोनची किंमत ६ हजार ९९९ रुपये
Tecno Spark 7 च्या २ जीबी रॅम प्लस ३२ जीबी
स्टोरेज व्हेरियंटची किंमत ७ हजार ४९९ रुपये तर ३ जीबी रॅम प्लस ६४ जीबी
स्टोरेजच्या फोनची किंमत ८ हजार ४९९ रुपये आहे. या फोनला मॅग्नेट ब्लॅक, मॉर्फस ब्लू आमि स्पर्स ग्रीन कलर मध्ये उपलब्ध करण्यात आले आहे. या फोनला
१६ एप्रिल पासून अॅमेझॉन इंडियावर विक्रीसाठी उपलब्ध करण्यात येणार आहे. लाँच ऑफर
अंतर्गत या फोनला ५०० रुपयांच्या डिस्काउंट सोबत खरेदी करता येऊ शकते. त्यामुळे या
फोनला केवल ६ हजार ९९९ रुपयांच्या सुरुवातीच्या किंमती सोबत खरेदी करता येऊ शकते.
Tecno Spark 7 चे फीचर्स
या फोनमध्ये ६.५२ इंची एचडी प्लस डॉट नॉच डिस्प्लेसह
७२० x १६०० रिझॉल्युशन डॉट
नॉच डिस्प्ले दिला आहे. याचा स्क्रीन आस्पेक्ट रेशियो २०.९ स्क्रीन टू बॉडी रेशियो
९०.३४ टक्के दिला आहे. टेक्नोच्या या स्मार्चफोनमध्ये २ जीबी रॅम व्हेरियंटमध्ये
क्वॉड कोर मीडियाटेक हीलियो ए २० प्रोसेसर तर ३ जीबी रॅम व्हेरियंट मध्ये ऑक्टा
कोर मीडियाटेक हीलियो ए २५ प्रोसेसर दिला आहे. हँडसेट मध्ये ३२ जीबी व ६४ जीबी
इनबिल्ट स्टोरेज दिला आहे. मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने २५६ जीबी पर्यंत स्टोरेज
वाढवता येऊ शकते.
दीर्घकाळापर्यंत टिकणारी बॅटरी
स्पार्क ७ मध्ये मोठ्या क्षमतेच्या ६०००
एमएएच बॅटरीसह सेफ चार्ज वैशिष्ट्य आहे. ही बॅटरी जवळपास ४१ दिवसांचा प्रचंड स्टॅण्डबाय
टाइम, ४२ तासांचा कॉलिंग
टाइम, १७ तासांचे वेब ब्राऊजिंग, ४५
तासांचे म्युझिक प्लेबॅक, १७ तासांचे गेम प्लेइंग आणि २७
तासांचा व्हिडिओ प्लेबॅक देते. मोठ्या क्षमतेची बॅटरी एआय पॉवर सेव्हिंग, फुल चार्ज अलर्ट सारख्या इतर एआय वैशिष्ट्यांसह येते आणि ओव्हरचार्जिंग
टाळण्यासाठी फोन पूर्ण चार्ज होताच आपोआपपणे वीजपुरवठा बंद करते.
परफॉर्मन्स |
MediaTek
Helio G70 |
डिस्प्ले |
6.5
inches (16.55 cm) |
स्टाेरेज |
32
GB |
कॅमेरा |
13
MP + 5 MP |
बॅटरी |
6000
mAh |
price_in_india |
6999 |
रॅम |
3
GB |
0 टिप्पण्या