Ticker

6/Breaking/ticker-posts

CICSE Board: 10 वीची परीक्षा 5 मे पासून तर 12 वीची 8 एप्रिलपासून सुरू

 


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क ) 

नवी दिल्ली : काउंसिल फॉर दी इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशनने दहावी (ICSE) आणि बारावी (ISC) परीक्षा 2021 च्या तारखांची घोषणा केली आहे. इयत्ता दहावीची परीक्षा 5 मे पासून आणि इयत्ता 12 वीची परीक्षा 12 एप्रिलपासून सुरू होईल.

आयसीएसई वर्ग 12 वी

·        आयसीएसई बोर्ड वर्ग 12 अर्थात आयएससी बोर्ड परीक्षा 8 एप्रिल 2021 पासून सुरू होईल.

·        8 एप्रिल - संगणक विज्ञान पेपर -2 चे व्यावहारिक-नियोजन सत्र होणार आहे

·        9 एप्रिल - गृह विज्ञान आणि भारतीय संगीत पेपर -2 चे प्रात्याक्षिके होतील.

·        05 मे - व्यवसाय अभ्यास परीक्षेपासून बोर्डाची लेखी परीक्षा सुरू होईल.

·        परीक्षा दुपारी अडीच ते सायंकाळी पाच या वेळेत सुरू होतील.

·        काही पेपरच्या परीक्षा सकाळी 9 वाजेपासून होणार आहे.

आयसीएसई वर्ग 10 वी

·        सीआयएससीई इयत्ता 10 वी म्हणजेच आयसीएसई (ISCE) परीक्षा 05 मेपासून सुरू होणार आहेत.

·        पहिल्या दिवशी इंग्रजी भाषा पेपर -1 ची परीक्षा घेण्यात येईल.

·        सीआयएससीईच्या दहावीच्या परीक्षा सकाळी 11 वाजल्यापासून सुरू होतील.

·        काही पेपरच्या परीक्षा सकाळी 9 वाजता घेतल्या जातील.

·        दोन्ही वर्गांच्या परीक्षेची वेळापत्रके आयसीएसई बोर्डाची अधिकृत वेबसाइट cisce.org वर उपलब्ध करुन दिली जाणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या