Ticker

6/Breaking/ticker-posts

निवृत्त बँक कर्मचारी: र्केंद्रीय मंत्र्यांशी चर्चा करुन प्रश्न मार्गी लावू-खा.विखे

 निवृत्त बँक कर्मचार्यांच्या प्रलंबित मागण्यांचे खा.सुजय विखे यांना निवेदन









लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क 

 नगर :ऑल इंडिया बँक रिटायरीज फेडरेशनच्या अहमदनगर शाखेच्यावतीने खा.डॉसुजय विखे पाटील यांची भेट घेऊन बँक निवृत्त कर्मचार्यांच्या प्रलंबित असलेल्या मागण्यांचे निवेदन देण्यात आलेसंघटनेचे पदाधिकारी उमाकांत कुलकर्णी (युको बँक),  माणिक अडाणेअशोक बडवे (पंजाब नॅशनल बँक), वहाडणे (सेंट्रल बँक), श्री.वाळके (युनियन बँकआदि उपस्थित होेते.

याप्रसंगी देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे कीबँक कर्मचारी 2025 वर्षे चांगली सेवा देऊन निवृत्त होतातपरंतु निवृत्तीनंतर बँकांच्या नियमांप्रमाणे निवृत्त कर्मचार्यांना मिळणार्या लाभापासून वंचित ठेवण्यात येत आहेयात

प्रामुख्याने पेन्शन अपडेशनफॅ मिली पेन्शनग्रॅज्युएटीपी.एफ., आरोग्य विमा आदिंसह विविध मागण्यांबाबत संबंधित विभागाकडे संघटनेच्यावतीने निवेदने देण्यात आली आहेतपरंतु त्याबाबत कोणताही निर्णय घेतला जात नाहीया प्रश्नांसाठी राज्य  देश पातळीवर संघटनेचे प्रयत्न सुरु असूनयाबाबत आपण केंद्रीय पातळीवर प्रयत्न करुन निवृत्त कर्मचार्यांचे प्रश् मार्गी लावावेतअसे म्हटले आहे.

 यावेळी  खा.सुजय विखे यांनी  याबाबत लक्ष घालूनकेंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्याशी चर्चा करुन संबंधीत प्रश् सोडविण्याचा प्रयत्न करुअसे आश्वासन दिले.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या