Ticker

6/Breaking/ticker-posts

होंडाची नवीन अॅडवेंचर बाईक येतेय, तयार आहात ना !

 


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

 

नवी दिल्लीः दिग्गज दुचाकी वाहन निर्माता कंपनी होंडाने नुकतीच CB350RS स्क्रॅँबलर लाँच केली H’ness CB350 होती. ही बाईक काही आठवड्यापूर्वी लाँच केलेल्या H’ness CB350  च्या स्क्रँबलर व्हर्जन आहे. या बाईकला कंपनी २०२० च्या शेवटच्या आठवड्यात लाँच केले होते.

येत आहे होंडाची अॅडव्हेंचर बाईक
होंडाची अॅडव्हेंचर बाईकचे नाव CB500X ADV असणार आहे. ही एक  
 अॅडव्हेंचर बाईक असून यात जबरदस्त आणि पॉवरफुल फीचर्स देण्यात येणार आहेत.

कधी होणार लाँच
या बाईकला जर खरेदी करायचे असेल तर तुम्हाला जास्त वाट पाहावी लागणार नाही. कंपनी एप्रिल २०२१ मध्ये ही बाईक लाँच केली जाऊ शकते. दरम्यान, कंपनीने अद्याप कोणतीही तारीख जाहीर केलेली नाही.

इंजिन आणि पॉवर होंडाच्या या अॅडव्हेंचर बाईक मध्ये ५०० सीसी चे पॉवर फुल पॅरल ट्विन इंजिन दिले आहे. जे ४७ पीएस पॉवर आणि ४३ एनएम टॉर्क जनरेट करते. बाईक मध्ये ६ स्पीड ट्रान्समिशन स्लिपर क्लच सोबत दिले आहे. या बाईकची टक्कर केटीएम ३९० अॅडवेंचर आणि कावासाकी ६५० सोबत होणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या