Ticker

6/Breaking/ticker-posts

जिल्हा बँक :अनुराधा नागवडे बिनविरोध


 

लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

अ नगर :आशिया खंडात अग्रेसर असलेल्या जिल्हा सहकारी बँकेवर माजी आ. राहूल जाताप यांच्या पाठोपाठ महिला मतदार संघातून काँग्रेसच्या निष्ठावान नेत्या अनुराधा राजेंद्र नागवडे बिनविरोध निवडून आल्या आहेत .

त्यांच्या निवडीमुळे श्रीगीदा तालुक्यातील काँग्रेस . व नागवडे समर्थकांनी एकच जल्लोष केला आहे .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या