( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
मानूर . :भोसरी( पुणे )येथे घेण्यात आलेल्या राज्यरतीय १.५ किमी धावणे या स्पर्धेत श्रीभवानी माता विद्यालयाचा विद्यार्थी भारत शिवाजी तांबे याने राज्यस्तरीय स्पर्धेत व्दीतीय क्रमांक पटकावल्याबद्दल विद्यालयाच्या वतीने सत्कार केला .
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी र्विजय कुमार वांढेकर सर तर. प्रमुख पाहुणे म्हणून- सरपंच डॉ विजयराव किसवे, उपसरपंच शुभम् भैय्या गाडे पाटील , पर्यवेक्षक श्री अकोलकर डी बी सर, ग्रा.प .सदस्य रंजीत काळे. उपस्थित होते .
तांबेला खालील प्रमाणे रोख बक्षीसे देण्यात आली- शुभम् भैय्या गाडे- ५००० रु विदयालयाच्या वतीने २१०० रु माजी प्राचार्य बी डी कडूस सर- ११०० रु जेष्ठ कला शिक्षक एस् व्ही राऊत सर - ११०० रु श्आव्हाड सर -५०० रु .मनोगते- श्री चव्हाण एस डी , श्री आकोलकर सर .
अध्यक्षीय मनोगत - प्राचार्य श्री वांढेकर सर .आभार समारोप - श्रीमती पांढरे मॅडम. कार्यक्रमासाठी सर्व विदयार्थी व सर्व शिक्षक सोशल डिस्टन्सचे नियम पाळून उपस्थित होते . सुत्रसंचालन - श्री गुंजकर सर .याप्रसंगी क्रिडा शिक्षक प्रा. कांजवणे सर व श्री डोळे सर यांचाही सत्कार करण्यात आला .
0 टिप्पण्या