Ticker

6/Breaking/ticker-posts

कष्टाला पर्याय अन् यशाला शॉर्टकट नाही .. -PSI डोमाळे

 

लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

टाकळीमानुर  : महाराष्ट्र पोलिसच काय  कुठल्याही क्षेत्रात यशस्वी होण्याकरिता सांगू इच्छितो की , कष्टाला पर्याय नाही आणि यशाला शॉर्टकट नाही असे प्रतिपादन लोकसेवा आयोगा मार्फत पोलीस उपनिरिक्षक पदी खात्याअंतर्गत परिक्षा उत्तीर्ण पोलीस उपनिरिक्षक शेखर डोमाळे यांनी केले .


ते पुढे म्हणाले की . नवीन स्पर्धा परीक्षा पोलीस भरती तयारी करत असतील त्यांना हे सांगू इच्छितो की कष्ट करा कष्ट प्रामाणिक करा यश निश्चित मिळेल सत्काराला उत्तर देताना बोलत होते शेखर डोमाळे व प्रदिप बोरुडे यांचा टाकळीमानुर ग्रामस्थाच्या वतीने सत्कार करण्यात आला श्री भवानी माता विद्यालयाचा विद्यार्थी गावचा भाचा याचा सत्कारने आपण भारवून गेलो असुन येथे मिळालेली ज्ञानाची शिदोरी राज्यभर सेवा करताना कामी येणार आहे .राज्यात कुठेही टाकळीमानुरकरांच्या मदतीला येऊन ऋण फेडण्याचा प्रयन करणार आहे .एवढे बोलून मी पुन्हा एकदा सर्वांचे आभार मानतो . असे म्हणाले .


यावेळी गहिनाथ शिरसाठ .डॉ विजय किसवे .शुभम गाडे नानासाहेब गाडे .राजेंद्र नागरे .आप्पासाहेब शिरसाठ .मुरलीधर ठोंबरे  .गोकुळ ठोंबरे .पोपटराव शिरसाठ संजय ठोंबरे आजिनाथ खेडकर उमेश ठोंबरे गणेश    कांरडे सर्जेराव महारनेर  उत्तम किसवे राजेंद्र शिन्दे उपस्थित होते .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या