Ticker

6/Breaking/ticker-posts

सोनईचे सरपंचपदी धनंजय वाघ तर उपसरपंचपदी प्रसाद हारकळे

 

लोकनेता न्यूज

 ( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

 

सोनई :- सोनई ग्रामपंचायत निवडणुकीत 17 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत ना शंकराव गडाख गटाला 16 जागा तर खासदार तुकाराम गडाख गटाला एक जागा मिळाली होती या निवडणुकीनंतर सरपंच पदासाठी झालेल्या रचनेत सरपंच पद हे सर्वसाधारण जागेसाठी निघाले आज सरपंच पदासाठी धनंजय सखाराम वाघ तर उपसरपंचपदी प्रसाद हारकळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली 

 

सोनई परीसरातील सरपंच, उपसरपंच 

 

बेल्हेकरवाडी 

सरपंच: बेबी कानिफनाथ येळवंडे 

उपसरपंच: दत्तात्रेय मारुती बेल्हेकर 

चांदा

सरपंच: ज्योती दिपक जावळे

उपसरपंच: चांगदेव नारायण दहातोंडे 

खरवंडी 

सरपंच: गोरख श्रीधर शिंदे

उपसरपंच: हर्षदा संतोष भोगे

मांडेगव्हाण 

सरपंच:अमोल बबन जाधव 

उपसरपंच:रोहिणी सुरेश सुरवसे

मोरेचिंचोरे 

सरपंच:जयश्री राजु मंचरे

उपसरपंच:बाळासाहेब एकनाथ मोरे

ब-हाणपुर 

सरपंच: कुंदा शंकर चव्हाण 

उपसरपंच:मोनिका सागर तावरे

लोहगाव 

सुवर्णा अदिनाथ पटारे

उपसरपंच: विठ्ठल(बापुराव)रघुनाथ कल्हापुरे

शनिशिंगणापुर 

सरपंच: सौ.पुष्पा बाळासाहेब बानकर 

उपसरपंच:स्वप्नील बाळासाहेब बोरुडे

शिंगवेतुकाई 

सरपंच: सतिष पांडुरंग थोरात 

उपसरपंच:सौ.सुनिता संतोष पुंड

निंभारी 

सरपंच:सौ. भागिरथी चंद्रकांत पवार

उपसरपंच: आशा रामदास माळी

लांडेवाडी 

सरपंच: निशा गणेश दरंदले 

उपसरपंच: संजय पद्माकर दरंदले

वांजोळी 

सरपंच:सोनाली कृष्णा खंडागळे 

उपसरपंच:मंगेश नवनाथ पागीरे

 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या