Ticker

6/Breaking/ticker-posts

श्रीगोंदा :् वांग दरी ग्रामपंचायत मध्ये राजेंद्र नागवडे यांचे निर्विवाद वर्चस्व.

 

* मांडवगण रोड येथील बेगर्स होम जवळील फॉरेस्ट मध्ये लागली आग... 

* श्रीगोंदा नगरपरिषदेची अग्निशामक गाडी मतमोजणी च्या ठिकाणी अडकून..

* पत्रकार उत्तमराव राऊत अढळगाव 7 उमेदवारांसह निवडून आले .

* भाजप तालुकाध्यक्ष संदीप नागवडे यांचा पराभव

* विजयी मिरवणूकिसाठी वापरली जाणारी जिप्सी हे वाहन श्रीगोंदा पोलिसांकडून जप्त. चांडगाव येथील प्रकार

* वेळू ग्रामपंचायत निवडणुकीत आपल्या ग्रुप चे सतीश डेबरे विजयी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या