Ticker

6/Breaking/ticker-posts

 

                                        ग्रामपंचायतीचे निकाल


 

        

*जामखेड : राष्ट्रवादी काँग्रेस चे वर्चस्व

 

ग्रामपंचायत निवडणुकीत खर्डा, चौंडी, साकत तेलंगशी मध्ये

* जवळ्यात जनतेने जुन्याना नाकारले नव्या चेहऱ्यान्या स्वीकारले

*                    * चोंडी ग्रामपंचायत मध्ये राम शिंदे यांचा धुव्वा राष्ट्रवादी 7 तर भाजप 2

 

* नेवासा तालुका -शिंगवेतुकाई ग्रामपंचायत

सतीश थोरात यांच्या तुकाई पॅनल चा विजय.

शंकरराव गडाख गटाची सत्ता. 8 विरुद्ध 1

.* बेल्हेकरवाडी ग्रामपंचायत /

* गणोरे  ग्रामपंचायत /

* मध्ये तुकाराम कातोरे  गुरुजी यांची सत्ता

* वळण ग्रामपंचायत जनसेवा मंडळाकडे 10 जागा जिंकून निर्वात बहुमत परिवर्तन ला एक जागा

* श्रीगोंदा -चांडगाव ग्रामपंचायत निवडणुकीत ज्येष्ठ नेते राजेंद्र म्हस्के यांच्या पॅनलचा धुव्वा.

 अकरा पैकी  जागा जिंकून विखे पाटील यांनी दिला बाळासाहेब थोरात यांना धक्का

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या