Ticker

6/Breaking/ticker-posts

सोनईच्या वैद्यकीय सेवा वैभवात भर : आ. शंकरराव गडाख

 शिरसाट हॉस्पिटलच्या वतीने मोफत आरोग्य शिबीरलोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क 

      सोनई ( विजय खंडागळे )--सोनई येथे ड़ॉ. शिरसाठ हौस्पिटल मधे करण्यात आलेली रुग्नासाठी अत्याधुनिक सुविधा ही तालुक्यात अभिमानची मान ऊँचावनारी असल्याचे मत माजी मंत्री आ. शंकरराव गडाख यांनी व्यक्त केले.


      मोफत तपासणी शिबिर निमित्तने गडाख बोलताना म्हणाले, रुग्नाना उपचार घेण्यासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन महगाडे वैदिकीय सेवा घ्यावे लागत होते, आता या ठिकाणी सर्व उपचार,  ऑपरेशन, सह अदी उपचार सर्वाना उपलब्ध झाल्याने गैरसोय टळणार आहे.


      संचालक ड़ॉ. सागर शिरसाठ व ड़ॉ. प्रशांत तुवर ड़ॉ. स्नेहा शिरसाठ, ड़ॉ. रजनी शिरसाठ यांनी आ. गडाख यांचे स्वागत केले. ड़ॉ. बाबासाहेब शिरसाठ यांनी प्रस्ताविक केले. मुळा कारखान्याचे अध्यक्ष नानासाहेब तुवर, ह. भ. प. तुलसी देवी, यांचे मनोगत झाले.


      या वेळी मुळा कारखान्याचे संचालक भाऊसाहेब मोटे,मुळा बैंकचे अध्यक्ष भाऊसाहेब निमसे, देवस्थानचे अध्यक्ष भागवत बानकर,साईं आदर्शचे अध्यक्ष शिवआप्पा कपाळे,बैंकचे व्यवस्थापक झीने, ड़ॉ. घावटे, ड़ॉ.रावसाहेब बानकर, प्रा. शिवाजी दरदले, श्री. प्रकाश शेटे,माजी सरपंच राजेद्र बोरुड़े ड़ॉ. संजय चव्हाण,कागोणीचे सरपंच सोमनाथ कराळे, स्वीय सहायक शंकरराव दरदले,मेडिकल असो सह  पदाधिकारी व विविध मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन आप्पासाहेब ढोकणे यांनी केले तरआभार ड़ॉ. राजेंद्र घावटे यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या