Ticker

6/Breaking/ticker-posts

पुणे नाशिक उड्डाणपुलावरून मोटार कार खाली कोसळली; दोन जण जागीच ठार, एक गंभीर जखमी

 





लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

संगमनेर :- दि २० सप्टेंबर २२

   उड्डाण पुलावरून कार कोसळून झालेल्या अपघातात दोन ठार तर एक जखमी        

 पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील हिवरगाव पावसा शिवारात भरगाव वेगाने येणाऱ्या कार चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने कार थेट महामार्गाच्या उड्डाण पुलावरून खाली कोसळून झालेल्या अपघातात दोन जण ठार तर एक जण गंभीर त्या जखमी झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी साडेआठ ते नऊ वाजेच्या सुमारास घडली.


कारचा ताबा सुटल्याने मोटार कार थेट पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील हिवरगाव पावसा येथील कठड्याला धडकून कठडे तोडून मोटर कार खाली पडल्यामुळे झालेल्या भीषण अपघातात दोन जण ठार झाले आहे तर एक जण गंभीर त्या जखमी झाला असल्याची घटना  मंगळवारी रात्री नऊ वाजेच्या सुमा रास घडली 

        प्रथमेश विकास कुरकुटे वय 22 रा कुरकुटवाडी आणि अभिषेक साहेबराव रहाणे वय 30 रा चंदनपुरी असे या अप घातात ठार झालेल्या तरुणांची नावे याबा बत समजलेली अधिक माहिती अशी की संगमनेर तालुक्यातील कुरकुटवाडीयेथील रहिवासी असणारा प्रथमेश विकास कुर कुटे पोखरी बाळेश्वर येथील रहिवासीअस णारा विजय काळे तसेच चंदनापुरीयेथील रहिवासी असणारा अभिषेक साहेबराव रहाणे हे तिघेजण चंदनापुरीहुन नातेवाई कांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी घुलेवाडी येथे पुणे नाशिक राष्ट्रीय महामा र्गाने जात असताना त्यांची कार हिवरगाव पावसातील महामार्गाच्याउड्डाण पुलावर अचानक मोटर गाडीवरील ताबा सुटल्या मुळे ते   मोटरसह पुलाचे कठडे तोडून थेट खाली कोसळले. 


 झालेल्या भीषण अपघातात प्रथमेश कुर  कुटे रा कुरकुटवाडी हा जागेवर ठार झाले तर अभिषेक साहेबराव रहाणे राचंदनपुरी या तरुणाचा हॉस्पिटललाआणतअसताना वाटेतच मृत्यू झाला तसेच  तिसरा विजय  काळे  रा पोखरी बाळेश्वर हा गंभीरित्या जखमी असून त्याच्यावर संगमनेर येथील मेडिकेवर हॉस्पिटलमध्ये उपचार चालू आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या