Ticker

6/Breaking/ticker-posts

नगरच्या पालकमंत्रीपदी राधाकृष्ण विखे पाटील ; राज्यातील पालकमंत्र्यांची जिल्हानिहाय यादी जाहीर








लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)  

मुंबई दिनांक 24: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील पालकमंत्र्यांची नावे जाहीर केली आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे  नागपूर, वर्धा,अमरावती,अकोला, भंडारा, गडचिरोली या जिल्ह्याचे पालकमंत्री असतील. नियोजन मंत्री म्हणून त्यांच्याकडे या जिल्ह्यांची जबाबदारी असेल.


*इतर पालकमंत्र्यांची नावे पुढीलप्रमाणे:*


राधाकृष्ण विखे पाटील- अहमदनगर, सोलापूर, 


सुधीर मुनगंटीवार-चंद्रपूर,गोंदिया, 


चंद्रकांत दादा पाटील- पुणे,


विजयकुमार गावित- नंदुरबार,


गिरीश महाजन- धुळे,लातूर, नांदेड, 


गुलाबराव पाटील - जळगाव, बुलढाणा


दादा भुसे- नाशिक, 


संजय राठोड- यवतमाळ, वाशिम


सुरेश खाडे- सांगली,


संदिपान भुमरे -औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर)


उदय सामंत- रत्नागिरी, रायगड,


तानाजी सावंत-परभणी,


उस्मानाबाद (धाराशिव)


रवींद्र चव्हाण- पालघर, सिंधुदुर्ग,


अब्दुल सत्तार- हिंगोली, 


दीपक केसरकर -मुंबई शहर ,  कोल्हापूर, 


अतुल सावे - जालना, बीड,


शंभूराज देसाई - सातारा, ठाणे,


मंगलप्रभात लोढा -मुंबई उपनगर 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या