Ticker

6/Breaking/ticker-posts

शिर्डी संस्थान बाबत सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल राजकीय मंडळींची झाली गोची

 
लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

दिल्ली/शिर्डी  :

शिर्डी येथील साईबाबा देवस्थान बाबत बरखास्तीच्या उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिल्यानंतर सर्वोच्च न्यायालयामध्येही हा निकाल कायम करण्यात आला त्यामुळे विश्वस्त मंडळ बरखास्तिवर शिक्कामोर्तब झाले असून  या ऐतिहासिक निर्णयाने राजकीय मंडळींची मात्र चांगलीच गोची झाली आहे .

 

राज्यातील अन्य मंदिरातही विश्वस्त नेमताना ते राजकीय असू नयेत] राजकीय हा विश्वस्त नियम लागू करावा असे मतही सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केले आहे. त्यामुळे विश्वस्त मंडळ नेमताना सरकारला यापुढे देवस्थान मध्ये कोणताही राजकीय हस्तक्षेप करण्याची संधी मिळणार नाही. एक प्रकारे सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय म्हणजे राजकीय मंडळाने सरकारला हाण्लेली चपराक मानली जातआहे मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाचा निकाल आला कायम ठेवताना सर्वोच्च न्यायालयाने सरकारला याबाबत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश देखील दिले आहेत.

 

 शिर्डी संस्थान हे देशातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत संस्था मानले जाते त्यामुळे आपल्या राजकीय कार्यकर्त्यांचे पुनर्वसन करण्याचे काम गेले अनेक वर्ष सत्ता स्थानी आलेल्या सरकारने चालले होते चालले होते त्याला न्यायालयाच्या या निर्णयाने अटकाव झाला आहे या निर्णयाचे सर्वसामान्य जनतेमधून स्वागत करण्यात आले आहे

 

 

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या