Ticker

6/Breaking/ticker-posts

सहकाराचे शिलेदार : शंकरराव कोल्हे


लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

कोल्हे  यांनी स्थापन केलेल्या  संस्था 
 शेतकरी सहकारी संघ मर्यादित, कोपरगांव (१९५३) पुर्वीची कोपरगांव तालुका विकास मंडळ (टीडीबी) सहकारी साखर कारखाना लि, सहजानंदनगर (१९६०) वसंतदादा शुगर इन्स्टीटयुट, पुणे (१९७५) नॅशनल हेवी इंजिनियरींग लि, पुणे (१९७५) संजीवनी इंग्लिश मिडीयम स्कुल, खिर्डीगणेश (१९७८) महाराष्ट्र सहकारी मुद्रणालय, पुणे (१९८९) अमृत संजीवनी शुगरकेन ट्रान्सपोर्ट लि, शिंगणापुर (०३.१२.१९७५) सुवर्णसंजीवनी शुगरकेन ट्रान्सपोर्ट लि, शिंगणापुर (२०.१०.१९७६) गोदावरी खोरे सहकारी दुध उत्पादक संघ लि, सहजानंदनगर (१९७६) संजीवनी शैक्षणिक कृषी आणि ग्रामिण विकास विश्वस्थ संस्था, सहजानंदनगर (२६.०७.१९७६) कोपरगांव औद्योगिक सहकारी वसाहत, कोपरगांव (१९७५) संजीवनी एज्युकेशन सोसायटी, सहजानंदनगर (१९८२) | यशवंत कुक्कुट सहकारी पालन व्यावसायिक संस्था लि. येसगांव (१९८६)
 संजीवनी प्रि कॅडेट ट्रेनिंग सेंटर व संजीवनी मोटार ड्रायव्हींग स्कुल, सहजानंदनगर (१५.०९.१९९२) संजीवनी सहकारी पतसंस्था मर्यादित, कोपरगांव (१५.०६.१९८४) साई संजीवनी सहकारी बँक लि, कोपरगांव (१९९६) संजीवनी मत्स्य विकास सहकारी संस्था लि. शिंगणापुर (१९९६) | एकलव्य आदिवासी आश्रमशाळा, टाकळी (२०००)

दिनांक 29.07.2000 -जागतिक व्यापार संघटनेच्या पटलावर भारतातील शेतकज्यांना संरक्षण मिळावे, येथील शेती व्यवसाय टिकावा यासाठी कोपरगांव येथे इंटर नॅशनल फोरम फॉर इंडियन ऍ़ग्रीकल्चर संस्थेची स्थापना करून त्या माध्यमांतुन तत्कालीन केंद्रीय कृषिमंत्री नितीश कुमार यांच्यापुढे निवेदन सादर करून येथील शेतीला व शेतमालाला संरक्षण मागितले तसेच कॅनकुन येथील जागतिक व्यापार संघटनेच्या परिषदेच्या बैठकीस इंटर नॅशनल फोरम फॉर इंडियन ऍ़ग्रीकल्चर संस्थेचे प्रतिनिधी पाठवुन भारतातील शेतकज्यांना व त्यांच्या शेतमालास संरक्षण मिळविण्यासाठी जागतिक पटलावर काम केले, 

दिनांक 23.06.1964 -कोपरगांव येथील सदगुरू गंगागिर महाराज महाविद्यालय (एस एस जी एम कॉलेजला) आर्टस, कॉमर्स आणि सायन्स अभ्यासक्रमासाठी परवानगी मिळविली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या