Ticker

6/Breaking/ticker-posts

पंडित खताळ यांचे निधन

 


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

नगर - येथील रहिवासी पंडित रंगनाथ खताळ यांचे 15 एप्रिल 2021 रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. ते 65 वर्षांचे होते. त्यांच्या पश्‍चात पत्नी, चार मुली, एक मुलगा, सुना, जावई, नातवंड, चार भाऊ, दोन बहिणी असा मोठा परिवार आहे.

 ते धार्मिक वृत्तीचे व मनमिळावू स्वभावाचे होते. त्यांच्या निधनाबद्दल हळहळ व्यक्त होत आहे. येथील कायनेटिक कंपनीतून त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली होती.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या