Ticker

6/Breaking/ticker-posts

जिल्हाधिकारी यांचे नवीन आदेश जनता कर्फ्युमध्ये काय सुरु काय बंदलोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

अहमदनगर :  आज जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या आढावा बैठकीत झालेल्या चर्चेनुसार १४ दिवसांचा जनता कर्फ्यू जाहीर करण्यात आला . तथापि या कालावधीत अति आवश्यक अशा बाबीना परवानगी असेल मात्र त्यांवर वेळेचे बंधन आणण्यात आले आहेत . जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी आदेश जारी केले असून ते खालील प्रमाणे आहेत . सोबत

काय बंद , काय चालू व कोणत्या वेळेत ते वाचा .. 

सोबत : आदेश P D F फाईलटिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या