लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
अ. नगरः वाढत्या करोना प्रादुर्भावामुळे नगरमध्ये
होणाऱ्या सर्व दशक्रिया विधी ३० एप्रिलपर्यंत न करण्याचा निर्णय पुरोहित संघटनेने
घेतला आहे, अशी माहिती जिल्हा पुरोहीत मंडळाचे अध्यक्ष किशोर
जोशी यांनी दिली.
अंत्यविधी व दशक्रियाविधीसाठी होणाऱ्या
गर्दीमुळे अमरधाम येथे दशक्रिया विधी करणारे अनेक पुरोहित करोना बाधित झाले आहेत.
अनेक जण आजारी आहेत. नागरिक मृत झालेला व्यक्ती करोना बाधित असल्याची माहिती
पुरोहितांना देत नाहीत. तसेच त्यांचे नातेवाईक, मुले, विधी करणारे यजमान, करोना बाधित असल्याची माहिती लपवत आहेत.
अंत्यविधी व
दशक्रियाविधीसाठी होणाऱ्या गर्दीमुळे अमरधाम येथे दशक्रिया विधी करणारे अनेक
पुरोहित करोना बाधित झाले आहेत. अनेक जण आजारी आहेत. नागरिक मृत झालेला व्यक्ती
करोना बाधित असल्याची माहिती पुरोहितांना देत नाहीत. तसेच त्यांचे नातेवाईक, मुले, विधी करणारे यजमान,
करोना बाधित असल्याची माहिती लपवत आहेत.
0 टिप्पण्या