Ticker

6/Breaking/ticker-posts

दै. झुंजार नेताचे निवासी संपादक श्रीपती माने यांचं दुःखद निधन

 लोकनेता न्यूज                                         

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )


आष्टी :- बीड येथील दै. झुंजार नेताचे निवासी संपादक श्रीपती माने यांचे दुःखद निधन झाल्याची घटना सोमवारी सकाळी घडली.
आष्टी तालुक्यातील मातावळी येथील श्रीपती माने वय 55 वर्ष हे गेल्या आठ दिवसापासून कोरोणा बाधित होते बीड, वरुण पुणे औरंगाबाद या तिन्ही जिल्ह्यात मोठ्या दवाखान्यात उपचार घेतले माञ स्कोर जास्त आल्याने आँक्सीजन लेवल कमी झाल्याने त्यांची प्राणज्योत मालवली. गेल्या काही दिवसांपासून कोरोनावार ते झुंज देत होते मात्र उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या