Ticker

6/Breaking/ticker-posts

अनिल भैय्या हिंदूत्वासाठी लढणारे सच्चा कार्यकर्ते - अॅड.अभय आगरकर

 


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

अहमदनगर: – भाजप शिवसेनेचे आमदार म्हणून अनिल राठोड यांनी नगर शहरासह जिल्ह्यात मोठे काम केलेहिंदूत्वाचे मोठे प्रचारक म्हणून ते कार्यरत होतेजिल्ह्यात हिंदूत्व रुजविण्याचे काम त्यांनी केलेशिवसेना  भाजपाची युती असल्याने या युतीच्या माध्यमातून महानगरपालिका तसेच विविध स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अनिल राठोड यांच्या सहकार्याने सत्ता मिळविता आल्याभैय्यांनी कार्यकर्त्यांची मोठी फळी निर्माण केलीत्याचा उपयोग नेहमीच युतीसाठीहिंदूत्वासाठी झाला.   सर्वसामान्यांमध्येभाजप सेनेविषयी जो विश्वास निर्माण केला आहे    तो    प्रत्येकाच्या   मनात आजही     आहे.    त्याचेकार्य कोणीही विसरु शकत नाहीअसे प्रतिपादन माजी नगराध्यक्ष ॅड.अभय आगरकर यांनी केले.

 माजी .अनिलभैय्या राठोड यांच्या जयंतीनिमित्त भाजपाच्यावतीने त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आलेयाप्रसंगी माजी नगराध्यक्ष ॅड.अभय आगरकरज्येष्ठ नेते वसंत लोढाप्रा.भानुदास बेरड,विक्रम राठोडसचिन पारखीमहेश नामदेमयुर बोचुघोळराजेंद्र सातपुते आदि उपस्थित होते.

 याप्रसंगी वसंत लोढा म्हणालेभाजपशिवसेना युतीने शहरातील विकास कामांत मोठे योगदान दिलेया युतीचे शिल्पकार म्हणून स्व.अनिल भैय्या होतसर्वांना बरोबर घेऊन सर्वसामान्यांसाठी लढण्याची त्यांची कार्यपद्धती सर्वांना भावतनागरिकांचे प्रश् सुटले पाहिजेही त्यांची प्रथम प्राधान्य असतयाप्रसंगी प्रा.भानुदास बेरडसचिन पारखी यांनीही स्व.अनिल राठोड यांच्या कार्याचा उल्लेख केला.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या