Ticker

6/Breaking/ticker-posts

गोपीनाथ मुंढेनंतर विजय वड्डेटीवारच नेता - बाळासाहेब सानप

 ओबीसीव्हीजेएनटी पदाधिकार्यांचा पदग्रहण समारंभलोकनेता न्यूज 

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क ) 

 अहमनगर: सर्वसामान्य जनतेचे दैवत म्हणून ज्यांना उभा महाराष्ट्र ओळखतोअसे दिवंगत नेते गोपीनाथ मुंढे हे माझेही नेतेच होतेत्यांच्यानंतर मी ओबीसीव्हीजे एनटीसाठी मंत्रीपदपणाला लावण्याची हिंमत दाखवणारे ना.विजय वड्डेटीवार हे आता माझे नेते आहेतआमचा हा नवा ऋणानुबंध उपेक्षित समाजाला न्याय देण्यासाठी असणार आहेअसा विश्वास ओबीसीव्हीजेएनटी जनमोर्चाचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब सानप यांनी व्यक्त केला.

 जनमोर्चाच्या नगर शहर जिल्हा शाखेच्या नवनिर्वाचित पदाधिकार्यांना श्री.सानप यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्याचा उपक्रम छोटेखानी समारंभात करण्यात आलायावेळी श्री.सानप बोलत होतेअध्यक्षस्थानी संघटनेचे शहर जिल्हाध्क्ष बाळासाहेब भुजबळ होतेपुढे बोलतांना श्री.सानप म्हणालेराज्यात ओबीसीव्हीजेएनटी बांधवांचे संघटन मजबूत असूनजालन्यात लाखांचा मोर्चासांगलीतही तीच स्थिती झाली असतीउपेक्षित समाजाला आता आपल्या हक्काची जाणिव झाली आहेअहमदनगर शहरातही संघटनेचे संघटन बाळासाहेब भुजबळ यांनी मजबूत केले याची नोंद राज्यात झाली असल्याचे श्री.सानप यांनी सांगितले.

 संघटनेच्या नगर शहर जिल्हा शाखेची 101 जणांची कार्यकारिणी नुकतीच करण्यात आलीत्या पार्श्वभुमीवर पदाधिकार्यांना नियुक्ती पत्र देण्यासाठी नगर शहरात आंतरपथ्यांचे नियम  मास्कचा वापर करत 101 पैकी 31 पदाधिकार्यांना नियुक्तीपत्र देण्यात आलेउर्वरित पदाधिकारीसदस्यांना नियुक्तीपत्र देण्याचा सोहळा कोरोना परिस्थिती पाहून घेऊ असे श्री.भुजबळ यांनी अध्यक्षीय भाषणात सांगितले.

     यावेळी उपाध्यक्ष सर्वश्री रमेश सानपप्रकाश सैंदरअशोक दहिफळेसरचिटणीस सर्वश्री संजय आव्हाडश्रीकांत मांढरेडॉ.श्रीकांत चेमटेरमेश बिडवेसंजय सागावकरफिरोज शफी खानसहचिटणीस सर्वश्री सुनिल भिंगारेकैलास गर्जेनईम शेखकार्य.सदस्य सर्वश्री अनिल निकमसंतोष गेनप्पाजालिंदर बोरुडेराजेंद्र पडोळेसरफराज जाहगिरदारविशेष निमंत्रित   सर्वश्री आनंद लहामगेडॉ.सुदर्श गोरेराजेश सटाणकरनिशांत दातीरमहिला प्रतिनिधी किरण आळकुटेमंगल भुजबळमार्गारेट जाधव आदि उपस्थित होते.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या