Ticker

6/Breaking/ticker-posts

अहमदनगर ओबीसी, व्हीजे, एनटी.ची कार्यकारिणी जाहीर..


101 जणांची वर्णी 24 जातींना आणि सर्व पक्षीय सदस्यांना संधी

लोकनेता न्यूज

ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

अहमदनगर: ओबीसीव्हीजेएनटी जनमोर्चाच्या अहमदनगर शहर जिल्हा शाखेची कार्यकारिणी सर्व संमतीने आणि संघटनेचे संस्थापक बाळासाहेब सानप यांच्यासह वरिष्ठांच्या अनुमोदनाने शहर जिल्हाध्यक्ष बाळासाहेब भुजबळ यांनी जाहीर केली.

     ओबीसीव्हीजेएनटी.तील सर्व समाजातील तसेच सर्व राजकीय पक्षातील सदस्यांनाही या कार्यकारिणीत स्थान देऊन सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची भुमिका बाळासाहेब भुजबळ यांनी मांडली आहेजाहीर झालेल्या या कार्यकारिणीत ओबीसीव्हीजेएनटी.च्या डिसेंबर महिन्यांत झालेल्या मेळाव्यापासून संघटीतपणे कार्यरत असलेल्या सदस्यांची वर्णी लावण्यात आली आहेया कार्यकारिणीत माळीवंजारीनाभिकसोनारधनगरगवळीवैदूतेलीकासारगुरवमुस्लिमपद्मशाळीसाळीरावळवडारीलोणारपरिटकोल्हाटीगोपाळकोष्टीकाशिकापडीलोहारसुतारआदि समाजातील सदस्यांना प्रतिनिधीत्व देण्यात आले आहेकार्यकारिणी व्यतिरिक्त संघटनेच्या विविध समित्या स्थापन करुन त्यात उर्वरित सदस्यांना संधी देण्यात येईलयुवामहिलाउत्सव समिती आदि समित्यांचा यात समावेश राहणार आहेअशी माहिती श्री.भुजबळ यांनी दिली.

 कार्यकारिणी अशी :

 अध्यक्ष - बाळासाहेब भुजबळ

 सल्लागार - बाळासाहेब बोराटे

उपाध्यक्ष - दत्ता जाधवविशाल वालकररमेश सानपसचिन डफळज्ञानेश्वर गायकवाडविजय काळेप्रकाश सैंदरइंजि.बाळासाहेब भुजबळअशोक   दहिफळेप्रकाश लोळगे.

 सरचिटणीस जयंत येलूलकरसंजय आव्हाड,   श्रीकांत मांढरेडॉ.श्रीकांत चेमटेरमेश बिडवे,   अनिल इवळेशाम औटीनितीन भुतारेसंजय    सागांवकरफिरोज शफीखानशशिकांत पवार,   अभिजित कांबळे.

 सहचिटणीस - सुनिल भिंगारेमनोज राऊतदिपक कांबळेबाळासाहेब मिसाळश्रीनिवास   बोज्जादशरथ शिंदेकैलास गर्जेगौरव ढोणेनईम शेखसंजय सैंदरगणेश झिंजेसरफराज   जहागिरदारप्रविण ढापसे.

 खजिनदार - चंद्रकांत फुलारी

कार्यकारिणी सदस्य - अनिल निकमबालाजी डहाळेनितीन शेलारप्रमोद कानडेसुनिल त्र्यंबकेसचिन जाधवअर्जुन बोरुडेधनंजय जाधवअशोक कानडेकाका शेळकेअशोक तुपेसंतोष   गेनप्पापरेश   लोखंडेनामदेव लंगोटेजालिंदर बोरुडेदिपक   देहेकरराजेंद्र पडोळेप्रमोद भिंगारेनितीन डागवालेदिपक खेडकरसागर फुलसौंदरहर्षल म्हस्के,   निजाम पठाणहेमंत रासनेकैलास दळवी,   गिरिष जाधवॅड.अभय राजेप्रकाश इवळेराजू ढोरेगणेश आपरे,   सुनिल पतकी

विशेष निमंत्रित - प्रतापकाका ढाकणेबाबुशेठ टायरवालेभगवान फुलसौंदरअभय आगरकरआनंद   लहामगेअंबादास गारुडकरशौकतभाई तांबोळी,  अशोक सोनवणेबाबासाहेब सानप,   डॉ.सुदर्शन गोरेअनिल बोरुडेरामदास आंधळे,   शरद झोडगेविक्रम राठोड.

 प्रसिद्धी प्रमुख - राजेश सटाणकरकिरण बोरुडेराजू खरपुडेमहेश कांबळेनिशांत दातीरउद्धव काळापहाडअमोल बागुलप्रसाद शिंदेअमोल भांबरकरप्रकाश भंडारे

महिला विभाग स्वाती पवळेछाया नवलेमनिषा   गुरवमंगल भुजबळकिरण अळकुटेरजनी ताठे,  गौतमी भिंगारदिवेवनिता बिडवे.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या