Ticker

6/Breaking/ticker-posts

मनसे विद्यार्थी सेनेच्यावतीने श्रीराम मंदिरास देणगी

 जगाला दिशा देणार्या श्रीराम मंदिर कार्यात सहभागी झाल्याचा आनंद - सुमित वर्मा

लोकनेता न्यूज 

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क ) 

 अहमनगर: आयोध्येत श्रीराम मंदिर निर्माण व्हावेही भाविकांची भावना होतीयासाठी गेल्या अनेक वर्षांपासून संघर्ष सुरु होताआता सर्व संकटे दूर होऊन श्रीराम मंदिर निर्माण होत आहेही सर्वांच्या दृष्टीने अभिमानाची गोष्ट आहेया निर्माण कार्यात प्रत्येकाचा सहभाग असावाया उद्देशाने सुरु केलेल्या उपक्रमात सर्वच सहभागी होत आहे.जगाला दिशा देण   या मंदिर निर्माणात सहभागी झाल्याचा आनंद होत आहेअसे प्रतिपादन मनसे विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष   सुमित वर्मा यांनी केले.

     मनसे विद्यार्थी सेनेच्यावतीने आयोध्या येथे निर्माण होत असलेल्या श्रीराम मंदिरास देणगी देण्यात आलीयाप्रसंगी जिल्हाध्यक्ष सुमित वर्मासागर सुरपुरेभैय्या भांडेकरअनिकेत जाधवसाहिल गांधीमहादेव दहिफळेओंकार काळेआदित्य अनेचाअनमोल कांकरियाअतुल जगतापगौरव कांकरिया आदि उपस्थित होते.

 याप्रसंगी सागर सुरपुरे म्हणालेनगर जिल्ह्यातून जास्तीत जास्त नागरिकांना या निर्माण कार्यात देणगीरुपाने सहभागी करुन घेण्याचा प्रयत्न असल्याचे सांगूनआभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या