Ticker

6/Breaking/ticker-posts

आदर्श सरपंच पेरे पाटील यांना धक्का

 

·         आदर्श सरपंच पेरे पाटील यांना धक्का,

    पाटोदा ग्रामपंचायतीत मुलीचा पराभव

औरंगाबादचे आदर्श सरपंच पेरे पाटील यांना धक्का, पाटोदा ग्रामपंचायतीत पेरे पाटलांच्या मुलीचा पराभव, अनुराधा पेरे पाटील यांचा झाला पराभव, भास्कर पेरे पाटलांच्या पूर्ण पॅनलचा धुवाआदर्श गावात आदर्श सारपंचाच झाला पराभव, मुलीसह तीन जागी पेरे पाटलांचे उमेदवार पराभूततर उर्वरित 8 जागा विरोधी पॅनलने आधीच मिळवल्या होत्या बिनविरोध, गावातील 11 जागांवर कपिंद्र पेरे पाटील यांनी मिळवला विजय, 30 वर्षानंतर भास्कर पेरे पा
टील
गावाच्या राजकारणातून झाले बाद

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या