Ticker

6/Breaking/ticker-posts

राज्यातील 25 मोठे निकाल

 


ग्रामपंचायत निवडणूक निकाल राज्यातील 25 मोठे निकाल

*गुलालकुणाचा राज्यातील पहिले निकाल

कोल्हापूर – हातकणंगले – पाडळी – जनसुराज्य पक्ष
कोल्हापूर – शिरोळ – गणेशवाडी – भाजप
सातारा – कराड – खुबी – भाजपाचे अतुल भोसले यांचं पॅनेल
सोलापूर – माळशिरस – तिन्ही ग्रामपंचायती विजयसिंह मोहिते पाटील गटाकडे
सोलापूर – अक्कलकोट- मोट्याळ- कार्तिक पाटील पॅनेल
कोल्हापूर – इचलकरंजी – मिणचे – शिवसेना
कोल्हापूर – कोपर्डे – काँग्रेस
कोल्हापूर – करवीर – गाडेगोंडवाडी – शेकाप-काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडी
औरंगाबाद – आडगाव – महाविकास आघाडी विजयी
सोलापूर – कारकल – नऊ जागांवर देशमुख पॅनल
सोलापूर – केडगाव – संजयमामा शिंदे पॅनल
अहमदनगर – हिवरे बाजार – पोपटराव पवार पॅनल
कोल्हापूर – भुदरगड – बारवे – प्रकाश आबिटकर पॅनल
सातारा – कराड – शेनोली शेरे – अतुल भोसले पॅनेलचा एकतर्फी विजय, पृथ्वीराज चव्हाण यांना धक्का
कोल्हापूर – इचलकरंजी – नृसिंहवाडी – सत्ताधारी दत्तराज आघाडी
उस्मानाबाद – अरणी – सर्वपक्षीय महाविकास आघाडी 9 पैकी 9 जागेवर विजयी
सोलापूर – सागर सोलापुरेंचं पॅनल ९ जागांवर विजयी, सिद्धराम म्हेत्रे पॅनलचा धुव्वा
सोलापूर – कारकलमध्ये ९ जागांवर देशमुख पॅनलचा विजय, इंडी पॅनलला धक्का
कोल्हापूर – करवीर – म्हालसवडे ग्रामपंचायत – स्थानिक आघाडी 9 पैकी 9 विजयी
कोल्हापूर – करवीर – कोगे – शिवसेना
औरंगाबाद – धोंडखेडा – हरिभाऊ बागडेंच्या ताब्यातील ग्रामपंचायतीवर भाजप विजयी
कोल्हापूर – इचलकरंजी – चंदुर – प्रकाश आवाडे यांच्या नेतृत्वात ग्राम विकास आघाडीला 17 पैकी 14 जागा
कोल्हापूर -कागल – पिंपळगाव (बु) मुश्रीफ-मंडलिक गटाची बाजी
सातारा – फलटण – रामराजे गटाला साखरवाडी गावात मोठा धक्का, 17 पैकी 10 जागेवर माजी सरपंच विक्रम भोसले पॅनेलचा विजय

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या