Ticker

6/Breaking/ticker-posts

* नगर तालुक्यातील ग्रामपंचायतीचे निकाल

 * नगर तालुक्यातील ग्रामपंचायतीचे निकाल ऐकण्यासाठी पाऊलबुद्धे विद्यालय समोर जमलेली गर्दी

* डोंगरगणला सत्तापरिवर्तन कैलास पठारे यांचे पॅनल पराभूत

* इसलक सत्ता परिवर्तन

* हिवरे बाजार मध्ये पोपटराव पवार यांची सत्ता अबाधित

*: विरोधी उमेदवार यांचे डिपॉझिट जप्त

* पोपटराव पवार यांना 282 मते  -  त्यांचे प्रतिस्पर्धी यांना 44 मते

* मांजरसुबा जालिंदर कदम यांची सत्ता कायम

* मांडवेत परिवर्तन, महाविकास आघाडी सत्ता, सुभाष निमसे यांच्या पॅनलला 7 जागा

 सुभाष निमसे हे भाजपचे बबनराव पाचपुते समर्थक आहेत.

* टाकळी काझी संपतराव म्हस्के यांचे चिरंजीव अरुण म्हस्के पराभूत

* संपत म्हस्के यांना 1 जागा

* टाकळी काझी शिवसेनेची सत्ता 8-1

* इमामपूर गोविंद मोकाटे यांची सत्ता 7-0

* खंडाळा संदेश कार्ले यांच्या पॅनेलचे 6 जण विजयी, भाजप 3

* वाटेफळ रवी amurte यांच्या 5 जागा तर दत्ता नारळे यांच्या 2 जागा

* बहिरवाडी 6 विरुद्ध 1, राजू दारकुंडे यांची सत्ता

* वाळुंज 10-1, बाजार समिती उपसभापती संतोष म्हस्के यांनी सत्ता राखली

* रुईछतीशीत-* रमेश भांबरे पराभूत पण सत्ता मिळविली .

 5-6, रमेश भामरे 6 जागा

* खारेकर्जुने  प्रताप शेळके यांनी सर्व 11 जागा जिकल्या

* वाकोडी 8-3, हरिभाउ कर्डीले यांनी सत्ता राखली

* देहरे जनसेवा अंबादास काळे, संजय शिंदे, अरुण लांडगे यांच्या गटाच्या 7 जागा,

* शिंगवे सुनील jadav  गटाच्या7 जागा 

*: विळदमध्ये आडसुरे जगताप गटाचा पराभव 2-9, रमेश जवरे गटाचा विजय

 

 

 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या