Ticker

6/Breaking/ticker-posts

जिल्हा बँकेच्या कारभारात आता शिवसेनाही सक्रीय

 

अहमदनगर नगर जिल्हा सहकारी बँकेमध्ये कायमच शिवसेनेच्या वतीने  सहकार्य केले आहेशेतकर्यांची बँक म्हणून या बँकेकडे पाहिले जातेत्यामुळे शिवसेनेने कधीही या बँकेबाबत राजकारण केले नाहीराज्यात शिवसेना सत्ताधारी पक्ष आहेत्यामुळे जिल्हा बँकेतही शिवसेनेचेसंचालक असणे आवश्यक आहेत्यामुळे       जिल्हा बँकेच्या कारभारात आता शिवसेनाही सक्रीयझाली  आहे.   त्यासाठीच आता शिवसेनेच्या उमेदवारांनी आपले अर्ज     दाखल केले आहेया उमेदवारांना अनेकांचे पाठबळ मिळणार  असल्याने ते विजयी होतीलअसा  विश्वास शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी केले.

      जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी शिवसेनेच्यावतीने खा.सदाशिव लोखंडे यांनी अनुसूचित जाती-जमाती मतदार संघातूनसौ.अनिता रमाकांत गाडे यांनी महिला राखीव मतदार संघातूनमाजी महापौर  भगवान फुलसौंदर इतर मागासवर्गीय मतदार संघातून तर पारनेर सेवा सोसायटी मतदार संघातून रामदास भोसले यांनी आपले उमेदवारी अर्ज निवडणुक निर्णय अधिकारी दिग्वीजीय आहेर यांच्याकडे दाखल केलेयाप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख प्रा.शशिकांत गाडेजि..सदस्य संदेश कार्लेमाजी शहरप्रमुख संभाजी कदमविक्रम राठोडनगरसेवक बाळासाहेब बोराटेयोगीराज गाडेअनिल शिंदेसंतोष गेनप्पागणेश कवडेकाशिनाथ दातेदत्ता जाधव आदिंसह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

     याप्रसंगी प्रा.शशिकांत गाडे म्हणालेराज्यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेची सत्ता आहेराज्य सरकारच्या अनेक योजना जिल्हा बँकेच्या माध्यमातून शेतकर्यांपर्यंत पोहचविल्या जातातग्रामीण   भागातील नागरिकांचा  शिवसेनेला पाठिंबा मिळत आहेनुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेने   भरघोस यश मिळविलेले आहेत्यामुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीतही शिवसेनेच्या सर्व उमेदवारांचा विजय    निश्चित आहे.

     याप्रसंगी भगवान फुलसौंदर म्हणालेशेतकर्यांचेनागरिकांचे प्रश् सोडविण्यासाठी शिवसेना कायमच तत्पर असतेशेतकर्यांना कर्जमाफी मिळावीयासाठी शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मोठे आंदोलन केले गेलेत्यामुळेच शेतकर्यांना कर्जमाफी मिळाली होतीशेतकर्यांचे प्रश् सोडविण्यासाठी जिल्हा बँकेत    शिवसेनेचे प्रतिनिधी असणे आवश्यक आहेत्यासाठी या निवडणुकीत शिवसेना सक्रिय  उतरली आहे.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या