Ticker

6/Breaking/ticker-posts

बिबट्याची मोटारसायकल स्वरांवर झेप ; मुलगा जखमी

 

संगमनेर:-संगमनेर ते कोल्हेवाडी जाणाऱ्या रस्त्यावर उसाच्या शेतात दबा धरून बस लेल्या बिबट्याने अचानक मोटर सायकल स्वरांवर झेप घेऊन ओम फकीरा मंडेला वय १३रा वडाळा नाशिक या शाळकरी मुलाच्या पायाला तळपायाला आणि मांडीला  चावा घेत गंभीर रित्या जखमी केल्याची घटना रविवारी पहाटे च्या सुमारास घडली

          या बाबत समजलेली अधिक माहिती अशी की संगमनेर तालुक्यातील समनापुर येथील सूर्यकांत जेडगुले हे आणि त्यांच्याकडे पाहुणा म्हणून आलेला तरुण ओमफकेरा मंडेला रा नाशिक हे दोघेजण आज रविवारी पहाटे सहा वाजे च्या सुमारास मोटरसायकलवर वांगी घेऊन संगमनेरला कोल्हेवाडी  ते संगमनेर रोड ने संगमनेरला वांगी विकण्यासाठी जात असताना दुधगंगा नागरी पतसंस्थेचे संचालक भास्करराव शेरमाळे यांच्या वस्तीजवळ जवळ आले असता उसाच्या शेतातून अचानक आलेल्या बिबट्याने त्यांच्या मोटरसायकलवर हल्ला चढविला असता तेदोघेही खाली पडले असता बिब ट्याने  रवी मंडले याच्या पायाला चावा घेत त्यास गंभीररीत्या जखमी केले                     

         बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या त्या दोघांनाही परीसरातील नाग रिकांनी तात्काळ डॉ प्रदीप कुटे यांच्या   हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले आहे त्या दोघांवरही हॉस्पिटल मध्ये उप चार सुरू आहे घटनेची माहिती वनविभा गाला समजताच वन विभागाच्या कर्मचा ऱ्यांनी घटनास्थळी येऊन सदर घटनेचा पंचनामा केला कोल्हेवाडी समनापुर परि सरामध्ये मोठ्या प्रमाणात बिबटे असल्या मुळे या बिबट्यांचा वनविभागाने त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरा तील ग्रामस्थांनी केली आहे






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या