Ticker

6/Breaking/ticker-posts

खा. डॉ. सुजय विखे पाटील आज सोमवारी नगरकरांच्या भेटीला
 लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

नगर -खा.डॉ.सुजय विखे हे उद्या दि.२६ डिसेंबर रोजी नगर शहरात येणार असून ते नागरिकांना भेटणार आहेत, अशी माहिती शहर भाजपाचे जिल्हाध्यक्ष भैय्या गंधे यांनी दिली.


भैय्या गंधे यांच्या गुलमोहर रोडवरील संपर्क कार्यालयात दुपारी ४ वाजल्या पासून खा. विखे नागरिकांना व कार्यकर्त्यांना भेटणार असून त्या ठिकाणी खा. विखे हे जनतेचे प्रश्न समजून घेणार आहेत. ज्या नागरिकांना खा.विखे यांना निवेदन देण्यासाठी किंवा इतर कामांसाठी भेटायचे आहे अशांनी येथे संपर्क साधावा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या