Ticker

6/Breaking/ticker-posts

सभागृहनेते बडे यांच्या पाठपुरावयामुळे प्र.७ मध्ये रस्त्यांची कामे मंजूर

 लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

नगर : सभागृहनेते .अशोकराव बडे यांच्या पाठपुरावयामुळे प्र.७ मध्ये विविध अंतर्गत रस्त्यांची कामे मंजूर झाली असून या सर्व कामांचा शुभारंभ  दि.22 डिसेंबर रोजी  करण्यात आला.

प्र. क्र.7 मधील नागापूर- बोल्हेगाव परिसरातील आंबेडकरचौक ते सनफार्मा शाळेपर्यंतचा रस्ता तसेच ओंकारकॉलनीतील अंतर्गत रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरणाच्या कामासाठी सभागृहनेते अशोकराव बडे यांनी वेळोवेळी पाठपुरावा करून वरील कामे मंजूर करून घेतली व ती कामे चालू करण्यात आली आहेत. त्यामुळे अनेक दिवसांपासून नागरिकांची रस्त्यांची मागणी पूर्ण झाली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या