Ticker

6/Breaking/ticker-posts

पत्रकारांनामुळे चौफेर क्षेत्रावर राहतो अकुंश -सरपंच प्रदीप पाटील

 खरवंडी कासार येथे भगवानगड परिसर प्रेस क्लबचा सत्कार 

लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)


खरवंडी कासार  : समाज्यातिल अन्याययाला वाचा फोडत समाज्याला न्याय मिळून देण्याचे मोठे काम पत्रकार बाधंव करत असतात आपल्या लेखणी मधुन निर्भीड व निपक्षपाती लेखणीमुळे  सामाजीक , राजकीयसह  शासकीय क्षेत्रावर अकुंश राहतो व समाज्याला खऱ्या अर्थी न्याय मिळतो असे प्रतिपादन खरवंडी कासारचे सरपंच प्रदीप पाटील यांनी व्यक्त केले 

भगवानगड परिसर प्रेस कल्ब च्या नुतन कार्यकारणीच्या सत्तकार समारभां प्रसंगी ते बोलत होते यावेळी भगवानगड परिसर प्रेस क्लबचे  अध्यक्ष  दै. पुढारी चे पत्रकार कृष्णनाथ अंदुरे  उपध्यक्षपद सातिष  जगताप कार्याध्यक्ष दादासाहेब खेडकर महादेव बटुळे अमोल होरणे अशोक आव्हाड नितिन अंदुरे शैलेंद्र जायभाये अरविंद सागंळे सातिष जाधव या पत्रकार कार्यकारी मडंळाचा सरपंच प्रदीप पाटील व खरवंडी ग्रामस्थानी सत्कार केला .

तसेच कुषी क्षेत्रामध्ये पाथर्डी कृषी विभागातील येळी येथे कार्यरत असलेले कृषी सहाय्यक ज्ञानेश्वर दौंड यांना महाराष्ट्र  कृषी विभाग आयुक्त कार्यालय मार्फत कृषी संजीवनी पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा ही सत्तकार करण्यात आला .

यावेळी भगवानगड चे विश्वस्त राजेंद्र पाटील दिपक पाटील  ग्रामपंचायत सदस्य भऊसाहेब सागंळे युसुफभाई बागवान दौलत सोनवणे योगेश अंदुरे गणेश जगताप रावसाहेब पवळे सलीम बागवान अँड चैतन्य पाटील अमोल जायभाये  रमेश अंदुरे प्रकाश अंदुरे उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या