*श्रीलंकेने
भारतासमोर 262 धावांचे आव्हान समोर ठेवले होते.
*हे
आव्हान भारताने 36. 4 षटकात 3 विकेट गमावून पूर्ण केले.
लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
IND vs SL 1st ODI: भारत आणि
श्रीलंका यांच्यात तीन एकदिवसीय सामन्यांच्या वन डे मालिकेचा पहिला सामना
खेळवण्यात आला. भारताने श्रीलंकेवर सात विकेट्सने विजय मिळवला आहे. श्रीलंकेने
भारतासमोर 262 धावांचे आव्हान समोर ठेवले होते.
हे आव्हान भारताने 36. 4 षटकात 3 विकेट गमावून पूर्ण केले.
भारताचा
कर्णधार शिखर धवनने 95 बॉलमध्ये
नाबाद 86 धावांची खेळी करत संघाचा विजय सोपा केला. इशान किशन
59 आणि पृथ्वी शॉ ने 43 धावा केल्या.
तर सूर्यकुमार यादवने नाबाद 31 धावा केल्या. भारताने हा
सामना जिंकत मालिकेत 1-0 ने आघाडी मिळवली आहे.
0 टिप्पण्या